२००१ फॉर्म्युला वन हंगाम

२००१ एफ.आय.ए. फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद हंगाम
मागील हंगाम: २००० पुढील हंगाम: २००२
यादी: देशानुसार | हंगामानुसार
मिखाएल शुमाखर, १२३ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा विजेता व पहिला क्रमांक.
डेव्हिड कुल्टहार्ड, ६५ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
रुबेन्स बॅरीकेलो, ५६ गुणांसोबत २००१ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.

२००१ फॉर्म्युला वन हंगाम हा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन शर्यतीचा ५५वा हंगाम होता. ह्या हंगामामध्ये १७ शर्यती खेळवल्या गेल्या ज्यात ११ संघांच्या एकूण २३ चालकांनी सहभाग घेतला. ४ मार्च २००१ रोजी ऑस्ट्रेलिया मध्ये पहिली तर १४ ऑक्टोबर रोजी जपान मध्ये अखेरची शर्यत खेळवली गेली.

संघ आणि चालक

२००१ फॉर्म्युला वन हंगामात एकुन ११ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २००१ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २००१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २००१ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.

संघ कारनिर्माता चेसिस इंजिन† टायर चालक क्र. रेस चालक शर्यत क्र. परीक्षण चालक
इटली स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो स्कुदेरिआ फेरारी फेरारी एफ.२००१ फेरारी ०५० जर्मनी मिखाएल शुमाखर सर्व
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो सर्व
युनायटेड किंग्डम मॅकलारेन मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मॅकलारेन एम.पी.४-१६ मर्सिडीज एफ.ओ.११०.के फिनलंड मिका हॅक्किनेन सर्व
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड सर्व
युनायटेड किंग्डम बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ१ संघ विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. विलियम्स एफ.डब्ल्यु.२३ बी.एम.डब्ल्यू. पी.८० जर्मनी राल्फ शुमाखर सर्व
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया सर्व
इटली माइल्ड सेव्हेन बेनेटन रेनोल्ट स्पोर्ट बेनेटन फॉर्म्युला-रेनोल्ट बेनेटन बि.२०१ रेनोल्ट आर.एस.२१ इटली जियानकार्लो फिसिकेला सर्व
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन सर्व
युनायटेड किंग्डम लकी स्ट्राईक बि.ए.आर होंडा बि.ए.आर-होंडा रेसिंग एफ१ बि.ए.आर ००३ होंडा आर.ए.००१.ई फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस सर्व
१० कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह सर्व
आयर्लंडचे प्रजासत्ताक बेन्सन अँड हेजेस जॉर्डन होंडा जॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१ जॉर्डन ई.जे.११ आर.ए.००१.ई ११ जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १-७, ९-११
ब्राझील रिक्कार्डो झोन्टा ८, १२
इटली यार्नो त्रुल्ली १३-१७
१२ १-१२
फ्रान्स जिन अलेसी १३-१७
युनायटेड किंग्डम ऑरेंज ॲरोज आशियाटेक ॲरोज-आशियाटेक ॲरोज ए.२२ आशियाटेक ००१ १४ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन सर्व
१५ ब्राझील एन्रिके बेर्नोल्डी सर्व
स्वित्झर्लंड रेड बुल सौबर पेट्रोनास सौबर-पेट्रोनास सौबर सि.२० पेट्रोनास ०१.ए १६ जर्मनी निक हाइडफेल्ड सर्व
१७ फिनलंड किमी रायकोन्नेन सर्व
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग एफ.१ संघ जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ जॅग्वार आर.२ कॉसवर्थ सि.आर.३ १८ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन सर्व
१९ ब्राझील लुसीयानो बुर्ती १-४
स्पेन पेड्रो डीला रोसा ५-१७
इटली युरोपियन मिनार्डी एफ.१ मिनार्डी-युरोपियन मिनार्डी पी.एस.०१ युरोपियन २० ब्राझील टारसो मार्केस १-१४
मलेशिया अ‍ॅलेक्स योंग १५-१७
२१ स्पेन फर्नांदो अलोन्सो सर्व
फ्रान्स प्रॉस्ट एसर प्रॉस्ट ग्रांप्री-एसर प्रॉस्ट ए.पी.०४ प्रॉस्ट ०१.ए २२ फ्रान्स जिन अलेसी १-१२
जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन १३-१७
२३ आर्जेन्टिना गॅस्ट्रन मॅझाकान १-४
ब्राझील लुसीयानो बुर्ती ५-१४
चेक प्रजासत्ताक Tomáš Enge १५-१७

हंगामाचे वेळपत्रक

फेरी अधिक्रुत रेस नाव ग्रांप्री सर्किट शहर तारीख वेळ
स्थानिय GMT
ऑस्ट्रेलिया क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ऑस्ट्रेलियन ग्रांप्री मेलबर्न ग्रांप्री सर्किट मेलबर्न मार्च
मलेशिया पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री मलेशियन ग्रांप्री सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट क्वालालंपूर मार्च १८
ब्राझील ग्रांडे प्रीमियो मार्लबोरो दो ब्राझिल ब्राझिलियन ग्रांप्री अटोड्रोम जोस कार्लोस पेस साओ पाउलो एप्रिल
इटली ग्रान प्रीमियो वॉरस्टाइनर डी सान मरिनो सान मरिनो ग्रांप्री अटोड्रोमो एन्झो ए डिनो फेरारी इमोला एप्रिल १५
स्पेन ग्रान प्रिमीयो मार्लबोरो डी इस्पाना स्पॅनिश ग्रांप्री सर्किट डी काटलुन्या बार्सिलोना एप्रिल २९
ऑस्ट्रिया ग्रोसर ए.१ प्रिस वॉन ऑस्टेरीच ऑस्ट्रियन ग्रांप्री ए१-रिंग झेल्टवेग मे १३
मोनॅको ग्रांप्री डी मोनॅको मोनॅको ग्रांप्री सर्किट डी मोनॅको मॉन्टे कार्लो मे २७
कॅनडा ग्रांप्री एयर कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री सर्किट गिलेस व्हिलनव्ह माँत्रियाल जून १०
जर्मनी वॉरस्टाइनर ग्रांप्री ऑफ युरोप युरोपियन ग्रांप्री नुर्बुर्गरिंग नुर्बुर्ग जून २४
१० फ्रान्स मोबील १ ग्रांप्री डी फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री सर्किट डी नेवेर्स मॅग्नी-कौर्स नेवेर्स जुलै
११ युनायटेड किंग्डम फोस्टर्स ब्रिटिश ग्रांप्री ब्रिटिश ग्रांप्री सिल्वेरस्टोन सर्किट सिल्वेरस्टोन जुलै १५
१२ जर्मनी ग्रोसर मोबील १ प्रिस वॉन डुस्चलँड जर्मन ग्रांप्री हॉकेंहिम्रिंग हॉकेनहाईम जुलै २९
१३ हंगेरी मार्लबोरो माग्यर नागीदिज हंगेरियन ग्रांप्री हंगरोरिंग बुडापेस्ट ऑगस्ट १९
१४ बेल्जियम फोस्टर्स बेल्जियम ग्रांप्री बेल्जियम ग्रांप्री सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस बेल्जियम सप्टेंबर
१५ इटली ग्रान प्रीमिओ काम्पारी डी'इटालिया इटालियन ग्रांप्री अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा मोंझा सप्टेंबर १६
१६ अमेरिका सॅप युनायटेड स्टेट्स ग्रांप्री युनायटेड स्टेट्स ग्रांप्री इंडियानापोलिस मोटर स्पीडवे इंडियानापोलिस सप्टेंबर ३०
१७ जपान फुजी टेलेविजन जपानी ग्रांप्री जपानी ग्रांप्री सुझुका सर्किट सुझुका ऑक्टोबर १४

हंगामाचे निकाल

ग्रांप्री

शर्यत क्र. ग्रांप्री पोल पोझिशन जलद फेरी विजेता चालक विजेता कारनिर्माता माहिती
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
मलेशिया मलेशियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ब्राझील ब्राझिलियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
इटली सान मरिनो ग्रांप्री युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड जर्मनी राल्फ शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
स्पेन स्पॅनिश ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
ऑस्ट्रिया ऑस्ट्रियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
मोनॅको मोनॅको ग्रांप्री युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
कॅनडा कॅनेडियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
जर्मनी युरोपियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१० फ्रान्स फ्रेंच ग्रांप्री जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
११ युनायटेड किंग्डम ब्रिटिश ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१२ जर्मनी जर्मन ग्रांप्री कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी राल्फ शुमाखर युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१३ हंगेरी हंगेरियन ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर फिनलंड मिका हॅक्किनेन जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१४ बेल्जियम बेल्जियम ग्रांप्री कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती
१५ इटली इटालियन ग्रांप्री कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया जर्मनी राल्फ शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. माहिती
१६ अमेरिका युनायटेड स्टेट्स ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया फिनलंड मिका हॅक्किनेन युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
१७ जपान जपानी ग्रांप्री जर्मनी मिखाएल शुमाखर जर्मनी राल्फ शुमाखर जर्मनी मिखाएल शुमाखर इटली स्कुदेरिआ फेरारी माहिती

चालक

स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
जर्मनी मिखाएल शुमाखर मा. मा. १२३
युनायटेड किंग्डम डेव्हिड कुल्टहार्ड मा. मा. मा. मा. ६५
ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो मा. मा. मा. १५ ५६
जर्मनी राल्फ शुमाखर मा. मा. मा. मा. मा. मा. मा. ४९
फिनलंड मिका हॅक्किनेन मा. मा. मा. मा. सु.ना. मा. मा. ३७
कोलंबिया उवान पाब्लो मोन्टाया मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. ३१
कॅनडा जॅक्स व्हिलनव्ह मा. मा. मा. मा. मा. मा. १० १२
जर्मनी निक हाइडफेल्ड मा. मा. मा. मा. मा. मा. ११ १२
इटली यार्नो त्रुल्ली मा. अ.घो. मा. ११ मा. मा. मा. मा. मा. मा. १२
१० फिनलंड किमी रायकोन्नेन मा. मा. मा. १० १० मा. मा. मा. मा.
११ इटली जियानकार्लो फिसिकेला १३ मा. मा. १४ मा. मा. मा. ११ ११ १३ मा. १० १७
१२ युनायटेड किंग्डम एडी अर्वाइन ११ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.
१३ जर्मनी हाइंस-हाराल्ड फ्रेट्झेन ११ मा. मा. मा. प्रक्टी. मा. मा. मा. १० १२
१४ फ्रान्स ऑलिव्हीयर पॅनीस मा. मा. मा. मा. मा. मा. ११ ११ १३
१५ फ्रान्स जिन अलेसी १० १० १५ १२ ११ १० मा.
१६ स्पेन पेड्रो डीला रोसा मा. मा. मा. १४ १२ मा. ११ मा. १२ मा.
१७ युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १४ ११ १० १२ १५ मा. मा. १३ १६ १५ मा. मा. मा.
१८ नेदरलँड्स जो व्हर्सटॅपन १० मा. मा. १२ १० मा. १३ १० १२ १० मा. मा. १५
१९ ब्राझील रिक्कार्डो झोन्टा मा.
२० ब्राझील लुसीयानो बुर्ती १० मा. ११ ११ ११ मा. १२ १० मा. मा. मा. मा.
२१ ब्राझील एन्रिके बेर्नोल्डी मा. मा. मा. १० मा. मा. मा. मा. मा. १४ मा. १२ मा. १३ १४
२२ ब्राझील टारसो मार्केस मा. १४ मा. १६ मा. मा. मा. १५ पा.ना. मा. मा. १३
२३ स्पेन फर्नांदो अलोन्सो १२ १३ मा. मा. १३ मा. मा. मा. १४ १७ १६ १० मा. मा. १३ मा. ११
२४ चेक प्रजासत्ताक Tomáš Enge १२ १४ मा.
२५ आर्जेन्टिना गॅस्ट्रन मॅझाकान मा. १२ मा. मा.
२६ मलेशिया अ‍ॅलेक्स योंग मा. मा. १६
स्थान चालक ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

कारनिर्माते

क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी मा. मा. १७९
मा. मा. मा. १५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ मा. मा. मा. मा. सु.ना. मा. मा. १०२
मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम विलियम्स एफ१-बी.एम.डब्ल्यू. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. ८०
मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.
स्वित्झर्लंड सौबर-पेट्रोनासपेट्रोनास १६ मा. मा. मा. मा. मा. मा. ११ २१
१७ मा. मा. मा. १० १० मा. मा. मा. मा.
आयर्लंडचे प्रजासत्ताक जॉर्डन ग्रांप्री-होंडा रेसिंग एफ१ ११ ११ मा. मा. मा. मा. मा. १० मा. १९
१२ मा. अ.घो. मा. ११ मा. मा. मा. मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम ब्रिटिश अमेरिकन रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ मा. मा. मा. मा. मा. मा. ११ ११ १३ १७
१० मा. मा. मा. मा. मा. मा. १०
इटली बेनेटन फॉर्म्युला-रेनोल्ट एफ१ १३ मा. मा. १४ मा. मा. मा. ११ ११ १३ मा. १० १७ १०
१४ ११ १० १२ १५ मा. मा. १३ १६ १५ मा. मा. मा.
युनायटेड किंग्डम जॅग्वार रेसिंग-कॉसवर्थ १८ ११ मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा. मा.
१९ १० मा. ११ मा. मा. मा. १४ १२ मा. ११ मा. १२ मा.
फ्रान्स प्रॉस्ट-एसर २२ १० १० १५ १२ ११ मा. मा. १० १२
२३ मा. १२ मा. मा. ११ ११ मा. १२ १० मा. मा. मा. मा. १२ १४ मा.
१० युनायटेड किंग्डम ॲरोज-आशियाटेक १४ १० मा. मा. १२ १० मा. १३ १० १२ १० मा. मा. १४
१५ मा. मा. मा. १० मा. मा. मा. मा. मा. १४ मा. १२ मा. १३ १५
११ इटली मिनार्डी-युरोपियन २० मा. १४ मा. १६ मा. मा. मा. १५ पा.ना. मा. मा. १३ मा. मा. १६
२१ १२ १३ मा. मा. १३ मा. मा. मा. १४ १७ १६ १० मा. मा. १३ मा. ११
क्र. कारनिर्माता गाडी
क्र.
ऑस्ट्रे
ऑस्ट्रेलिया
मले
मलेशिया
ब्राझि
ब्राझील
मरिनो
इटली
स्पॅनिश
स्पेन
ऑस्ट्रि
ऑस्ट्रिया
मोनॅको
मोनॅको
कॅनेडि
कॅनडा
युरोपि
जर्मनी
फ्रेंच
फ्रान्स
ब्रिटिश
युनायटेड किंग्डम
जर्मन
जर्मनी
हंगेरि
हंगेरी
बेल्जि
बेल्जियम
इटालि
इटली
यु.एस.ए.
अमेरिका
जपान
जपान
गुण
रंग निकाल
सुवर्ण विजेता
रजत उप विजेता
कांस्य तिसरे स्थान
हिरवा पूर्ण, गुण मिळाले
निळा पूर्ण, गुणांशिवाय
निळा पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा अपूर्ण (अपु.)
माघार (मा.) वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल पात्र नाही (पा.ना.)
काळा अपात्र घोषित (अ.घो.)
रंग निकाल
पांढरा सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य) अर्थ
पो. पोल पोझिशन
ज. जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या
(उ.दा.)
स्प्रिंट शर्यतीत स्थान

† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.

स्कुदेरिआ फेरारीने त्यांच्या फेरारी एफ.२००१ कार वापरून, सलग तिसऱ्यांदा कारनिर्माते विश्व अजिंक्यपद मिळवले.

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  4. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ

Read other articles:

2022 American nature documentary film about polar bears Polar BearOfficial posterDirected by Alastair Fothergill Jeff Wilson Produced by Alastair Fothergill Keith Scholey Roy Conli Jeff Wilson Jason Roberts Narrated byCatherine KeenerMusic byHarry Gregson-WilliamsProductioncompanyDisneynatureDistributed byDisney+Release date April 22, 2022 (2022-04-22) Running time84 minutesCountryUnited StatesLanguageEnglish Polar Bear is a 2022 American nature documentary film about polar bea...

Questa voce o sezione sull'argomento Emirati Arabi Uniti non cita le fonti necessarie o quelle presenti sono insufficienti. Puoi migliorare questa voce aggiungendo citazioni da fonti attendibili secondo le linee guida sull'uso delle fonti. Abu Dhabiemiratoأبوظبي Abu Dhabi – VedutaPanorama di Abu Dhabi LocalizzazioneStato Emirati Arabi Uniti AmministrazioneCapoluogoAbu Dhabi EmiroSceicco Mohammed bin Zayed Al Nahyan TerritorioCoordinatedel capoluogo24°28′00.12″N 54°22...

  لمعانٍ أخرى، طالع المتحف الحربي (توضيح). المتحف الحربي (باريس)   إحداثيات 48°51′25″N 2°18′46″E / 48.85694444°N 2.31277778°E / 48.85694444; 2.31277778  معلومات عامة الموقع ليزانفاليد  الدولة فرنسا  سنة التأسيس 1905[1][2]  تاريخ الافتتاح الرسمي 1905  التصميم والإنشاء

National championship sporting tournament 2017 Scotties Tournament of HeartsHost citySt. Catharines, OntarioArenaMeridian CentreDatesFebruary 16–26Attendance56,804Winner OntarioCurling clubOttawa Curling Club, OttawaSkipRachel HomanThirdEmma MiskewSecondJoanne CourtneyLeadLisa WeagleAlternateCheryl KreviazukCoachAdam KingsburyFinalist Manitoba (Michelle Englot)« 2016 2018 » The 2017 Scotties Tournament of Hearts was held from February 16 to 26 at the Meridian Centre in...

اضغط هنا للاطلاع على كيفية قراءة التصنيف صاصل مبقع المرتبة التصنيفية نوع  التصنيف العلمي النطاق: حقيقيات النوى المملكة: النباتات الفرقة العليا: نباتات جنينية القسم: نباتات وعائية الشعبة: حقيقات الأوراق الطائفة: بذريات الطويئفة: كاسيات البذور الرتبة العليا: زنبقانة الرتب

Auguste và Louis Lumière, cha đẻ của nền điện ảnh Lịch sử điện ảnh là quá trình ra đời và phát triển của điện ảnh từ cuối thế kỉ 19 cho đến nay. Sau hơn 100 năm hình thành và phát triển nhanh chóng, điện ảnh đã chuyển từ một loại hình giải trí mới lạ đơn thuần trở thành một nghệ thuật và công cụ truyền thông đại chúng, giải trí quan trọng bậc nhất của xã hội hiện đại. S

Carlos Andrés Pérez Rodríguez 27 Oktober 1922 – 25 Desember 2010, juga dikenal dengan singkatan CAP atau nama julukannya El Gocho (karena berasal dari wilayah Andes Venezuela), adalah seorang politikus dan Presiden Venezuela untuk dua periode, 1974-1979 dan 1989-1993. Periode pertama masa jabatan kepresidenannya dikenal dengan sebutan Saudi Venezuela karena kesejahteraan ekonomi dan sosial yang terjadi berkat pendapatan luar biasa dari ekspor minyak bumi. Namun periode kedu...

Maurice Steger (2011) Maurice Steger (* 1971 in Winterthur) ist ein Schweizer Blockflötist, Dirigent und Professor mit Schwerpunkt im Bereich der Alten Musik.[1] Außerdem ist er künstlerischer Leiter der Stockstädter Blockflötenfesttage. Inhaltsverzeichnis 1 Leben und Wirken 2 Auszeichnungen (Auswahl) 3 Diskografie (Auswahl) 4 Weblinks 5 Einzelnachweise Leben und Wirken Maurice Steger studierte Blockflöte an der Musikhochschule Zürich bei Pedro Memelsdorf sowie in der Meisterkl...

Akademia Sztuki w SzczecinieAcademy of Art in Szczecin Pałac „Pod Globusem” w Szczecinie (2022) Data założenia 2010 Państwo  Polska Województwo  zachodniopomorskie Adres pl. Orła Białego 270-562 Szczecin Liczba studentów 760 Rektor dr hab. Mirosława Jarmołowicz Położenie na mapie SzczecinaAkademia Sztuki w Szczecinie Położenie na mapie PolskiAkademia Sztuki w Szczecinie Położenie na mapie województwa zachodniopomorskiegoAkademia Sztuki w Szczecinie 53°25′34,36

Tong suiRong sui kedelai di Biara 10,000 BuddhaJenisSup atau custardSajianHidangan penutupTempat asalChina  Media: Tong sui Tong sui Hanzi: 糖水 Makna harfiah: sugar water Alih aksara Mandarin - Hanyu Pinyin: táng shuǐ Min Nan - Romanisasi POJ: thn̂g-tsuí Yue (Kantonis) - Jyutping: tong4 seoi2 Tian tang Hanzi: 甜湯 Makna literal: sweet soup Alih aksara Mandarin - Hanyu Pinyin: tián tāng Min - Romanisasi Min-nan : tiⁿ-thng Yue (Kantonis) - Jyutping: tim4 tong1 Tong su...

雪之女王눈의 여왕类型愛情编剧金銀姬、尹恩景导演李亨民主演炫彬、成宥利、林周煥柳仁英制作国家/地区 韩国语言韓語集数16每集长度約70分鐘(含廣告)制作制作公司Yoon's Color播出信息 首播频道KBS 2TV播出国家/地区 韩国播出日期2006年11月13日 (2006-11-13)—2007年1月8日 (2007-01-08) 相关节目前作白雲階梯续作春暖花開的時候外部链接官方网站 《雪之女王》(...

Battle between Bulgaria and the Magyars Battle of Southern BuhPart of Bulgarian–Hungarian warsByzantine–Bulgarian war of 894–896Date896LocationSouthern Buh river, UkraineResult Bulgarian victory Destructive defeat for the Hungarian army, forced to settle Hungarian conquest of the Carpathian BasinBelligerents Bulgarian Empire Pecenegs the MagyarsCommanders and leaders Boris I, Simeon I UnknownStrength Very large army UnknownCasualties and losses 20,000 Heavy The Battle of Southern Buh oc...

Departemen Kepolisian DallasBerkas:DPD.pngBadgeSingkatanDPDIkhtisarDibentuk1881; 141 tahun lalu (1881)Personel3,581 (2020)[1]Anggaran$517 m (2020)[2]Struktur yurisdiksiWilayah hukumDallas, Texas, United StatesLuas wilayah3.425 mil persegi (8.870 km2)Populasi1,345,076 (2018)Yurisdiksi hukumDallasLembaga pemerintahDallas City CouncilMarkas besar1400 S. Botham Jean Blvd., Dallas, TexasOfficer3,007 (2020)Civilian574 (2020)Pejabat eksekutifEddie Garcia, Chief of PoliceFas...

Disused railway station in Staffordshire, England KeeleOld railway bridge near Keele railway station.General informationLocationKeele, StaffordshireEnglandCoordinates53°00′37″N 2°18′05″W / 53.0102°N 2.3015°W / 53.0102; -2.3015Grid referenceSJ798459Platforms2Other informationStatusDisusedHistoryOriginal companyNorth Staffordshire RailwayPost-groupingLondon, Midland & Scottish RailwayKey dates1 October 1870Opened as Keele Road[1]1898Renamed Keele&...

Kuil IV Tikal Kuil IV Tikal adalah sebuah piramida Maya kuno yang terletak di reruntuhan kota Tikal di Guatemala modern. Kuil ini merupakan salah satu bangunan tertinggi dan terbesar di peradaban Maya.[1] Piramida ini dibangun sekitar tahun 741 M.[1] Kuil IV terletak di sisi barat pusat kota Tikal.[1] Piramida ini dibangun untuk merayakan masa kekuasaan raja Tikal yang ke-27, Yik'in Chan K'awiil, walaupun mungkin piramida ini dibangun setelah kematiannya untuk dijadika...

فخر الملك بن عمار بيرتراند كونت تولوز يتلقى استسلام القاضي فخر الملك بن عمار، بعد الاستيلاء على مدينة طرابلس، الرسم أمر به لوي-فيليپ للمتحف التاريخي بڤرساي في 1838، ونفذه في 1842 الرسام ألكسندر-شارل دبك معلومات شخصية الميلاد القرن 11  اللقب قاضي طرابلس عائلة بنو_عمار  الحي...

British diplomat (1831–1896) The Marquess of Bath, by Carlo Pellegrini, 1874 John Alexander Thynne, 4th Marquess of Bath (1 March 1831 – 20 April 1896), styled Viscount Weymouth between March and June 1837, was a British peer and landowner, and a diplomat for almost sixty years. Background and education Born in St James's, he was the son of Henry Thynne, 3rd Marquess of Bath and his wife Harriet, second daughter of Alexander Baring, 1st Baron Ashburton.[1] He succeeded his father ...

Demolition unit of the US Army in WWII Filthy Thirteen member Clarence Ware applies war paint to Charles Plauda, June 5, 1944. The idea was McNiece's, to honor his Native American heritage and to energize the men for the danger ahead. The Filthy Thirteen was the name given to the 1st Demolition Section of the Regimental Headquarters Company of the 506th Parachute Infantry Regiment, 101st Airborne Division, of the United States Army, which fought in the European campaign in World War II. This ...

River in PolandKaczawaThe Bridge over the River Kaczawa in LegnicaMap of the Kaczawa; the river flows northwardsLocationCountryPolandPhysical characteristicsSource  • locationKaczawskie Mountains Mouth  • locationOder • coordinates51°17′51″N 16°25′13″E / 51.2974°N 16.4202°E / 51.2974; 16.4202Length98 km (61 mi)Basin size2,500 km2 (970 sq mi)Basin featuresProgression...

Multi-campus university in South Africa Tshwane University of TechnologyMottoWe empower peopleTypePublic university of technologyEstablished1 January 2004 (Formed as a result of a merger of three established institutions)ChancellorGwendoline Malegwale RamokgopaPresidentKhoza ShepherdVice-ChancellorTinyiko Samuel MalulekeAcademic staffc. 755Administrative staff4,800Studentsc. 65,000LocationSouth Africa25°43′56″S 28°09′43″E / 25.7322°S 28.1619°E /...