भंडारा रोड रेल्वे स्थानक

भंडारा रोड
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता वरठी, भंडारा जिल्हा
गुणक 21°14′18″N 79°38′45″E / 21.23833°N 79.64583°E / 21.23833; 79.64583
समुद्रसपाटीपासूनची उंची २६५ मी
मार्ग हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत BRD
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
भंडारा रोड is located in महाराष्ट्र
भंडारा रोड
भंडारा रोड
महाराष्ट्रमधील स्थान

भंडारा रोड हे भारत देशाच्या भंडारा शहराजवळील एक रेल्वे स्थानक आहे. हे भंडाऱ्यापासून सुमारे ८ किमी अंतरावर आहे. या स्थानकाजवळील गावाचे नाव वरठी आहे.मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले भंडारा रोड रेल्वे स्थानक हे भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते.

भंडारामार्गे जाणाऱ्या व येणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!