अकोला रेल्वे स्थानक हे अकोला शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या येथे थांबतात.
महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके |
---|
रेल्वे स्थानके | |
---|
उपनगरी रेल्वे | |
---|
|