माथेरान रेल्वे स्थानक

माथेरान
माथेरान डोंगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता माथेरान, तालुका - कर्जत, जिल्हा - रायगड
मार्ग माथेरान डोंगरी रेल्वे
फलाट 1
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत MAE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे

माथेरान रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या माथेरान गावातील एक रेल्वे स्थानक आहे. येथून नेरळपर्यंत अरुंदमापी डोंगरी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. हा रेल्वे मार्ग जागतिक वारसा घोषित केला गेला आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!