सेबास्टियान फेटेल , आपले २०१० फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद कायम राखत कमी वयात दोन अजिंक्यपद जिंकण्याचा फर्नांदो अलोन्सोचा विक्रम मोडला
जेन्सन बटन , २७० गुणांसोबत २०११ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा उपविजेता व दुसरा क्रमांक.
मार्क वेबर , २५८ गुणांसोबत २०११ फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपदाचा गत विजेता व तिसरा क्रमांक.
२०११ फॉर्म्युला वन हंगाम हा ६२वा एफ.आय.ए. फॉर्म्युला वन हंगाम आहे. मूळ वेळापत्रकानुसार या हंगामात पहिल्या भारतीय ग्रांप्री सह एकूण २० शर्यती होणार होत्या. परंतु राजकीय अस्थिरतेमुळे बहरैन ग्रांप्री रद्द करण्यात आली. या हंगामात ब्रीजस्टोन ऐवजी पिरेलीला फॉर्म्युला वनच्या सर्व संघाना टायर पुरवण्याची जवाबदारी मिळाली. हंगामाच्या सुरुवातीला रेड बुल रेसिंग या संघाकडे कार निर्मित्यांचे अजिंक्यपद आहे. तर फॉर्म्युला वन चालकांचे अजिंक्यपद याच संघाचा चालक सेबास्टियान फेटेल याच्या कडे आहे. २०११ जपानी ग्रांप्री जिंकून सर्वात कमी वयात दुसऱ्यांदा फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद विजेता होण्याचा मान फेटेल ने मिळवला.
संघ आणि चालक
२०११ फॉर्म्युला वन हंगामात एकुन १२ संघांनी भाग घेतला. खालील यादीत २०११ हंगामात भाग घेतेलेल्या सर्व संघ व संघांच्या चालकांची माहिती आहे. चालकांचे क्रमांक फॉर्म्युला वन संघटनेच्या २०११ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहेत. सर्व संघाची माहिती सुद्धा फॉर्म्युला वन संघटनेच्या २०११ हंगामाच्या अधिक्रुत सोत्राप्रमाणे आहे. काही ऐतिहासिक रुढिंमुळे क्रमांक १३ कोणत्याही चालकाला दिले गेले नव्हते.[ १]
हंगामाचे वेळपत्रक
एप्रिल १६ इ.स. २०१० रोजी बर्नी एक्लेस्टोनने पुष्टी केली कि २०११ फॉर्म्युला वन हंगामात, एकूण २० शर्यती असतील. २०१० फॉर्म्युला वन हंगामातील सर्व १९ शर्यती व भारतीय ग्रांप्री मिळून एकुन २० शर्यतींची घोषणा झाली.एफ.आय.ए संघटनेने २०११ फॉर्म्युला वन हंगामाचे तातपुर्ते वेळपत्रक सप्टेंबर ८ , इ.स. २०१० [ ५७] रोजी जाहीर केली. ह्या वेळपत्रकाची नोव्हेंबर ३ इ.स. २०१० रोजी पुष्टी करण्यात आली[ ५८] . बहरैन ग्रांप्री रद्द झाल्यामुळे, फक्त १९ शर्यतीं चालवण्यात आल्या.
हंगामाचे निकाल
ग्रांप्री
गुण प्रणाली
खालिल रचना वापरून प्रत्येक शर्यतीत पहिल्या दहा वर्गीकृत चालकांना असे गुण दिले जातात:
निकालातील स्थान
१ला
२रा
३रा
४था
५वा
६वा
७वा
८वा
९वा
१०वा
गुण
२५
१८
१५
१२
१०
८
६
४
२
१
पूर्ण गुण प्रदान करण्यासाठी, शर्यत विजेत्याने नियोजित शर्यतीच्या किमान अंतराच्या ७५% पूर्ण करणे आवश्यक आहे. शर्यत विजेत्याने शर्यतीच्या ७५% पेक्षा कमी अंतर पूर्ण केल्यास, जर किमान दोन पूर्ण फेऱ्या असतील तर त्याला १/२ गुण प्रदान करण्यात येतील.[ note ४] शर्यतीच्या समारोपानंतर जर टाय झाल्यास, "काऊंट-बॅक" प्रणालीचा वापर करून टायब्रेकर करण्यात येतो, ज्या मध्ये चालकाच्या सर्वात उत्तम निकाल लक्षात घेउन, गुण दिले जातात.[ note ५]
चालक
रंग
निकाल
सुवर्ण
विजेता
रजत
उप विजेता
कांस्य
तिसरे स्थान
हिरवा
पूर्ण, गुण मिळाले
निळा
पूर्ण, गुणांशिवाय
निळा
पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा
अपूर्ण (अपु.)
माघार (मा.)
वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल
पात्र नाही (पा.ना.)
काळा
अपात्र घोषित (अ.घो.)
रंग
निकाल
पांढरा
सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा
स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा
शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त
सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)
अर्थ
पो.
पोल पोझिशन
ज.
जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ )
स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
कारनिर्माते
रंग
निकाल
सुवर्ण
विजेता
रजत
उप विजेता
कांस्य
तिसरे स्थान
हिरवा
पूर्ण, गुण मिळाले
निळा
पूर्ण, गुणांशिवाय
निळा
पूर्ण, वर्गीकृत नाही (पु.व.)
जांभळा
अपूर्ण (अपु.)
माघार (मा.)
वर्गीकृत नाही (वर्गी.)
लाल
पात्र नाही (पा.ना.)
काळा
अपात्र घोषित (अ.घो.)
रंग
निकाल
पांढरा
सुरवात नाही (सु.ना.)
पांढरा
स्पर्धा रद्द (स्प.र.)
हल्का निळा
प्रक्टीस फक्त (प्रक्टी.)
हल्का निळा
शुक्रवार चालक (शु.चा.)
रिक्त
सहभाग नाही (स.ना.)
जखमी (जख.)
वर्जीत (वर्जी.)
प्रॅक्टीस नाही (प्रॅ.ना.)
हाजर नाही (हा.ना.)
हंगामातुन माघार (हं.मा.)
Annotation (भाष्य)
अर्थ
पो.
पोल पोझिशन
ज.
जलद फेरी
सुपरस्क्रिप्ट संख्या (उ.दा.९ )
स्प्रिंट शर्यतीत स्थान
† चालकाने ग्रांप्री पूर्ण केली नाही, परंतु ९०% पेक्षा जास्त रेस पूर्ण केल्या मुळे त्यांना गुण देण्यात आले.
हे सुद्धा पहा
फॉर्म्युला वन
फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
फॉर्म्युला वन चालक यादी
फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
तळटीप
^ फेरारीने पहिल्या ८ शर्यतीत "स्कुदेरिआ फेरारी मार्लबोरो" नाव वापरले.[ ९]
^ फोर्स इंडियाने “सहारा फोर्स इंडिया एफ. १ संघ” म्हणून शेवटच्या चार ग्रांप्री मध्ये भाग घेतला.
^ एच.आर.टी.ने "हिस्पॅनिया रेसिंग एफ १ संघ" म्हणून प्रथम नऊ ग्रांप्री मध्ये भाग घेतला.
^ जर शर्यतीत दोन फेऱ्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत अशा घटनेत कोणतेही गुण दिले जात नाहीत आणि शर्यत रद्द केली जाते.[ ६५]
^ जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना "सर्वात उत्तम निकाल" प्रणालीप्रमाणे जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर त्यांचा पुढील उत्तम निकाल वापरला जाईल. पुढे जर या प्रणालीमुळे जर दोन किंवा अधिक चालकांना अथवा कारनिर्मात्यांना जर समान गुण, समान वेळेस मिळाले तर एफआयए योग्य ठरेल अशा निकषांनुसार विजेता नामांकीत करेल.[ ६५]
संदर्भ
^ "२०११ फॉर्म्युला वन हंगामात भाग घेतलेले संघ" . 2012-01-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले .
^ "रेड बुलने सेबास्टियान फेटेलचा करार वाढवला" .
^ "रेड बुल रेसिंग चालक" . 2011-01-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-23 रोजी पाहिले .
^ "मार्क वेबरने २०११ हंगामासाठी रेड बुल रेसिंगसोबत करार केला" .
^ "लुइस हॅमिल्टनने मॅकलारेन सोबतचा करार २०१२ हंगामापर्यंत वाढवला" . 2009-02-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-23 रोजी पाहिले .
^ "पेड्रो डी ला रोसाने वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिज संघात पुन्हा प्रवेश केला" .
^ "गॅरी पफेट्टने मॅकलारेन संघात येण्याचा, त्याच्या निर्णयाचा पाठींबा केला" .
^ "वोडाफोन मॅकलारेन मर्सिडिजने विश्व अजिंक्यपदाचा विजेत्या, जेन्सन बटन, बरोबर करार केला" . 2009-11-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-03-23 रोजी पाहिले .
^ "स्कुदेरिआ फेरारीने त्यांच्या संघाच्या नावातुन मार्लबोरो काढले" .
^ "फेरारीने पुन्हा कारचे नाव बदलले" .
^ "फेरारी बातम्या" .
^ a b "" Badoer on the rocks": Abschied im फेरारी एफ.६०" . Motorsport-Total.com .
^ "फेरारीने २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी, परिक्षण चालक म्हणुन, ज्युल्स बियांची निवड" .
^ "फिलिपे मास्साने फेरारी सोबतचा करार २०१२ हंगामापर्यंत वाढवला" .
^ "मिखाएल शुमाखर, २०१२ फॉर्म्युला वन हंगामा पर्यंत राहणार" .
^ "कोरियन ग्रांप्री - दुसरी साराव फेरी" .
^ "मर्सिडीज-बेंझ २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी संघ वाढवण्याच्या प्रयत्नात" .
^ "लोटस एफ१ संघाने रेनोल्ट एफ१ संघासोबतची योजनेचे अनावरण केले" .
^ "Renault to switch to British licence" .
^ "गेनी कॅपीटल ॲंड ग्रुप, रेनोल्ट एफ१ संघाबरोबर" . 2010-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले .
^ "रेनोल्ट एफ१ संघाने, निक हाइडफेल्डला निवडले" .
^ a b c "रेनोल्ट एफ१ संघाने, त्यांचा २०११ फॉर्म्युला वन हंगामाच्या खेळाडुचे अनावरण केले" .
^ "रेनोल्ट एफ१ संघाने, त्यांचा २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी रोमन ग्रोस्जीनची तिसर्या चालक म्हणुन निवड केली" . 2011-02-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले .
^ "फैरुझ फौझी, रेनोल्ट एफ१ संघाचा, राखीव चालक" .
^ "ब्रुनो सेन्ना, लोटस एफ१-रेनोल्ट एफ१ संघांसाठी शर्यत करणार" .
^ "Petrov confirmed at Renault until २०१२" .
^ "विलियम्स एफ१ संघाने, २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी रुबेन्स बॅरीकेलोला टिकवले" .
^ Elizalde, Pablo. "विलियम्स एफ१ संघ, अबु धाबी ग्रांप्री मध्ये पास्टोर मालडोनाडोचे परीक्षण करणार" .
^ "विलियम्स एफ१ संघाने, २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी पास्टोर मालडोनाडोची निवड केली" .
^ a b c "पॉल डि रेस्टाची, फोर्स इंडिया संघात निवड" .
^ "सौबर संघाला, नाव बदलण्याची परवानगी मिळाली" .
^ Elizalde, Pablo. "सौबर retains Kobayashi for २०११" .
^ "इस्तेबान गुतेरेझची, सौबर एफ१ संघात २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी परिक्षण व राखीव चालक म्हणुन नेमणुक" .
^ "सौबर एफ१ संघाने २०११ फॉर्म्युला वन हंगामासाठी राखीव चालक म्हणुन पेड्रो डी ला रोसा असल्याची पुष्टी केली" .
^ "सौबर एफ१ संघाने सर्गिओ पेरेझ सोबत करार केला" .
^ "सर्जियो पेरेझची उर्वरित कॅनेडियन ग्रांप्री चुकणार" .[permanent dead link ]
^ a b "तैयार व्हा!!" .
^ "Ricciardo gets STR Friday practice role" .
^ Benson, Andrew. "Frenchman Jean-Eric Vergne to get एफ.१ chance with Toro Rosso" . BBC एफ.१ . [permanent dead link ]
^ "लोटसने टिम लोटस नावाचे पुष्टीकरण केले" .
^ "लोटसने २०११ फॉर्म्युला वन हंगामात रेनोल्टचे इंजिन वापरण्याचे पुष्टीकरण केले, रेड बुलने करार वाढवला" .
^ a b "लोटस एफ.१, हिक्की कोवालाइन आणि यार्नो त्रुल्लीला ठेवणार" .[permanent dead link ]
^ "करुन चांडोक, टिम लोटसचा राखीव चालाक असल्याची पुष्टी" .
^ a b "२०११ परिक्षण चालक" . 2011-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-13 रोजी पाहिले .
^ "करुन चांडोकने जर्मन ग्रांप्रीसाठी यार्नो त्रुल्लीची जागा घेतली" .
^ "Karthikeyan signs race deal with हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ" .
^ a b "Hispania confirms डॅनियल रीक्कार्डो will race for it from Silverstone" .
^ "जॅन कॅरोउझ to drive for हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ during first practice for the ब्राझिलियन ग्रांप्री" .
^ "Hispania Racing keeps on growing with skilled and expert Liuzzi" . 2011-03-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-20 रोजी पाहिले .
^ "२०११ Formula १ Airtel Grand Prix of India: Practice १ Results" . Formula१.com . 2011-10-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले .
^ Smotrov, Alexandr. "Russia enters Formula १ as company takes 'significant stake' in Virgin team" . [permanent dead link ]
^ "एफ.१ Marussia वर्जिन रेसिंग team to compete under Russian flag" .[permanent dead link ]
^ "Glock says he is not going anywhere" .
^ "Yamamoto joins Virgin as reserve driver" .
^ a b "Wickens becomes वर्जिन रेसिंग reserve" . GPUpdate.net .
^ "The new face of Marussia वर्जिन रेसिंग" . virginracing.com .[permanent dead link ]
^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील: ०८/०९/२०१०" . 2010-09-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-07 रोजी पाहिले .
^ "वर्ल्ड मोटर स्पोर्ट्स काउंसील: ०३/११/२०१०" . 2010-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-07 रोजी पाहिले .
^ "Qantas renews ऑस्ट्रेलियन ग्रांप्री Sponsorship" . formula१.com . 2014-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले .
^ "पेट्रोनास extends Malaysian race sponsorship" . formula१.com . 2010-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले .
^ "DHL, Türkiye Grand Prix'sine isim sponsoru oldu" . turkiyef1.com . 2012-03-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-17 रोजी पाहिले .
^ "Shell becomes Belgium's शीर्षक sponsor" .
^ "SingTel renews सिंगापूर ग्रांप्री शीर्षक sponsorship" . formula१.com .[permanent dead link ]
^ a b "२०१७ फॉर्म्युला वन क्रीडा नियमन" .
बाह्य दुवे
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ