भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९६७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताला या दौऱ्यात ३-० अश्या पद्धतीने पराभवाला सामोरे जावे लागले. कसोटी सामन्यांबरोबरच भारताने काउंटी संघांशी सराव सामने खेळले. मन्सूर अली खान पटौदी यांना इंग्लंड दौऱ्यासाठी कर्णधार म्हणून कायम ठेवले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- भारताची १००वी कसोटी.