न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६९
|
|
|
इंग्लंड
|
न्यू झीलंड
|
तारीख
|
२४ जुलै – २६ ऑगस्ट १९६९
|
संघनायक
|
रे इलिंगवर्थ
|
ग्रॅहाम डाउलिंग
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
|
न्यू झीलंड क्रिकेट संघाने जुलै-ऑगस्ट १९६९ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
३री कसोटी
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- माइक डेनिस (इं) याने कसोटी पदार्पण केले.