न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४९

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४९
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख ११ जून – १६ ऑगस्ट १९४९
संघनायक जॉर्ज मान (१ली,२री कसोटी)
फ्रेडी ब्राउन (३री,४थी कसोटी)
वॉल्टर हॅडली
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

११-१४ जून १९४९
धावफलक
वि
३७२ (१२७.३ षटके)
वॉल्टर हॅमंड १४०
टॉम बर्ट ५/९७ (३९.३ षटके)
३४१ (११८.३ षटके)
ब्रुन स्मिथ ९६
ट्रेव्हर बेली ६/११८ (३२.३ षटके)
२६७/४घो (६८ षटके)
सिरिल वॉशब्रूक १०३*
हॅरी केव्ह ३/१०३ (२६ षटके)
१९५/२ (४९ षटके)
बर्ट सटक्लिफ ८२
जॅक यंग २/४१ (१४ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स

२री कसोटी

२५-२८ जून १९४९
धावफलक
वि
३१३/९घो (१०३.१ षटके)
डेनिस कॉम्प्टन ११६
टॉम बर्ट ४/१०२ (३५ षटके)
४८४ (१५९.४ षटके)
मार्टिन डोनेली २०६
एरिक हॉलिस ५/१३३ (५८ षटके)
३०६/५ (६८ षटके)
जॅक रॉबर्टसन १२१
जॉफ राबोन ३/११६ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

२३-२६ जुलै १९४९
धावफलक
वि
२९३ (१२८.२ षटके)
मार्टिन डोनेली ७५
ट्रेव्हर बेली ६/८४ (३०.२ षटके)
४४०/९घो (१२८ षटके)
रेज सिम्पसन १०३
टॉम बर्ट ६/१६२ (४५ षटके)
३४८/७ (११० षटके)
बर्ट सटक्लिफ १०१
एरिक हॉलिस २/५२ (२६ षटके)

४थी कसोटी

१३-१६ ऑगस्ट १९४९
धावफलक
वि
३४५ (११२.१ षटके)
बर्ट सटक्लिफ ८८
ॲलेक बेडसर ४/७४ (३१ षटके)
४८२ (११७.२ षटके)
लेन हटन २०६
फेन क्रेसवेल ६/१६८ (४१.२ षटके)
३०८/९घो (९७ षटके)
जॉन रिचर्ड रीड ९३
जिम लेकर ४/७८ (२९ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • फेन क्रेसवेल (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!