दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२४-२५
आयर्लंड
दक्षिण आफ्रिका
तारीख २७ सप्टेंबर – ७ ऑक्टोबर २०२४
संघनायक पॉल स्टर्लिंग टेंबा बावुमा (वनडे)[n १]
एडन मार्कराम (टी२०आ)
एकदिवसीय मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा पॉल स्टर्लिंग (९५) ट्रिस्टन स्टब्स (२११)
सर्वाधिक बळी क्रेग यंग (७) लिझाद विल्यम्स (११)
मालिकावीर लिझाद विल्यम्स (दक्षिण आफ्रिका)
२०-२० मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा रॉस अडायर (११८) रायन रिकलटन (११२)
सर्वाधिक बळी मार्क अडायर (५) पॅट्रिक क्रुगर (५)
मालिकावीर रॉस अडायर (आयर्लंड)

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आयर्लंड क्रिकेट संघासोबत खेळण्यासाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला.[][] या दौऱ्यात दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) आणि तीन एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) सामन्यांचा समावेश होता.[] सर्व सामने अबू धाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[][] एप्रिल २०२४ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२४ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले.[]

खेळाडू

आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
वनडे[] टी२०आ[] वनडे[] टी२०आ[१०]

४ ऑक्टोबर रोजी, नांद्रे बर्गरला लम्बर स्ट्रेस रिॲक्शनमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर काढण्यात आले.[११] ६ ऑक्टोबर २०२४ रोजी, कोपऱ्याच्या दुखापतीमुळे टेम्बा बावुमा तिसऱ्या वनडेतून बाहेर पडला, त्याच्या जागी रीझा हेंड्रिक्सची निवड करण्यात आली.[१२] रेसी व्हान देर दुस्सेन यांची कर्णधार म्हणून घोषणा करण्यात आली.[१३]

टी२०आ मालिका

पहिली टी२०आ

२७ सप्टेंबर २०२४
१९:३० (रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१७१/८ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१७४/२ (१७.४ षटके)
रायन रिकलटन ७६ (४८)
क्रेग यंग १/२५ (३ षटके)
दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: मार्क हॉथॉर्न (आयर्लंड) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
सामनावीर: रायन रिकलटन (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रीझा हेंड्रिक्स (दक्षिण आफ्रिका) ने टी२०आ मध्ये त्याची २,००० वी धाव पूर्ण केली.[१४]

दुसरी टी२०आ

२९ सप्टेंबर २०२४
१९:३० (रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१९५/६ (२० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८५/९ (२० षटके)
रॉस अडायर १०० (५८)
वियान मल्डर २/५१ (४ षटके)
आयर्लंड १० धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रोलँड ब्लॅक (आयर्लंड) आणि जोनाथन केनेडी (आयर्लंड)
सामनावीर: रॉस अडायर (आयर्लंड)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रॉस अडायर (आयर्लंड) ने टी२०आ मध्ये पहिले शतक झळकावले.[१५]
  • पुरुषांच्या टी२०आ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आयर्लंडचा हा पहिला विजय होता.[१६][१७]

एकदिवसीय मालिका

पहिली वनडे

२ ऑक्टोबर २०२४
१५:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२७१/९ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३२ (३१.५ षटके)
रायन रिकलटन ९१ (१०२)
मार्क अडायर ४/५० (१० षटके)
जॉर्ज डॉकरेल २१ (३२)
लिझाद विल्यम्स ४/३२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिकेने १३९ धावांनी विजय मिळवला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रोलँड ब्लॅक (आयर्लंड) आणि लँग्टन रुसेरे (झिम्बाब्वे)
सामनावीर: रायन रिकलटन (दक्षिण आफ्रिका)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गॅव्हिन होई (आयर्लंड) आणि ओटनील बार्टमन (दक्षिण आफ्रिका) या दोघांनीही वनडे पदार्पण केले.

दुसरी वनडे

४ ऑक्टोबर २०२४
१५:३० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३४३/४ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१६९ (३०.३ षटके)
क्रेग यंग २९* (२१)
लिझाद विल्यम्स ३/३६ (५ षटके)
दक्षिण आफ्रिकेचा १७४ धावांनी विजय झाला
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) आणि एडन सीव्हर (आयर्लंड)
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ट्रिस्टन स्टब्स (दक्षिण आफ्रिका) ने वनडेत पहिले शतक झळकावले.[१८]

तिसरी वनडे

७ ऑक्टोबर २०२४
१५:३० (दि/रा)
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२८४/९ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१५ (४६.१ षटके)
जेसन स्मिथ ९१ (९३)
कर्टिस कॅम्फर ३/२८ (५ षटके)
आयर्लंड ६९ धावांनी विजयी
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबू धाबी
पंच: रोलँड ब्लॅक (आयर्लंड) आणि लँग्टन रुसेरे (झिम्बाब्वे)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • फिओन हँड (आयर्लंड) यांनी वनडे पदार्पण केले.

नोंदी

  1. ^ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रेसी व्हान देर दुस्सेनने दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले.

संदर्भ

  1. ^ "Ireland to host South Africa in Abu Dhabi". ESPNcricinfo. 30 June 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Cricket Ireland announces schedule for the upcoming games against South Africa and Zimbabwe". Cricket Times. 23 April 2024. 2 July 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "T20 World Cup in focus as Ireland outline busy summer schedule". International Cricket Council. 22 April 2024. 30 June 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Ireland to host South Africa in Abu Dhabi in September". CricTracker. 23 April 2024. 23 April 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Ireland set to play South Africa in Abu Dhabi in September". Cricket.com. 22 April 2024. 30 June 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Fixtures released for 2024". Cricket Ireland. 22 April 2024. 30 June 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Ireland Men's squads announced for South Africa series". Cricket Ireland. 12 September 2024 रोजी पाहिले.
  8. ^ "Ireland announce limited-overs squad for South Africa series". International Cricket Council. 12 September 2024 रोजी पाहिले.
  9. ^ "South Africa inject fresh blood for white-ball squads against Afghanistan and Ireland". ESPNcricinfo. 9 September 2024 रोजी पाहिले.
  10. ^ "Squads announced for white-ball tours against Afghanistan and Ireland". Cricket South Africa. 9 September 2024 रोजी पाहिले.
  11. ^ "Injured Nandre Burger ruled out of remainder of Ireland ODI series, Bangladesh Tests". ईएसपीएन क्रिकइन्फो. 4 October 2024 रोजी पाहिले.
  12. ^ "Injured Bavuma doubtful starter for South Africa's Tests against Bangladesh". ESPNcricinfo. 6 October 2024 रोजी पाहिले.
  13. ^ "Temba Bavuma out of final Ireland ODI". Cricbuzz. 6 October 2024 रोजी पाहिले.
  14. ^ "Rickelton, Reeza star as Proteas beat Ireland". सुपरस्पोर्ट. 28 September 2024. 28 September 2024 रोजी पाहिले.
  15. ^ "Magnificent century from Adair takes Ireland to 195-6". SuperSport. 29 September 2024 रोजी पाहिले.
  16. ^ "Ireland win first-ever Men's T20I over South Africa". Cricket Ireland. 29 September 2024 रोजी पाहिले.
  17. ^ "Ireland record maiden T20 win over South Africa". BBC Sport. 29 September 2024 रोजी पाहिले.
  18. ^ "IRE vs SA: Fans laud Tristan Stubbs for his sensational maiden century in the 2nd ODI". Cricket Times. 4 October 2024 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!