इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९०९-१०
|
|
|
दक्षिण आफ्रिका
|
इंग्लंड
|
तारीख
|
१ जानेवारी – १४ मार्च १९१०
|
संघनायक
|
टिप स्नूक
|
लूझन गोर (१ली,२री कसोटी) फ्रेडरिक फेन (३री ते ५वी कसोटी)
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
दक्षिण आफ्रिका संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
|
इंग्लंड क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९१० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ३-२ अशी जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
३री कसोटी
२६ फेब्रुवारी - ३ मार्च १९१० धावफलक
|
४थी कसोटी
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी