ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६९-७०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६९-७०
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २२ जानेवारी – १० मार्च १९७०
संघनायक अली बाकर बिल लॉरी
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी-मार्च १९७० दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व बिल लॉरी यांनी केले.

ह्या मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय दबाव आणि प्रस्तावित इंग्लंड दौरा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून रद्द झाला. मे १९७० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेटमध्ये बंदी घातली. त्यामुळे ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेने तब्बल २१ वर्षांनीच १९९२ मध्ये जेव्हा बंदी उठवली गेली तेव्हा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२२-२७ जानेवारी १९७०
धावफलक
वि
३८२ (१६७.१ षटके)
एडी बार्लो १२७ (३२२)
ॲशली मॅलेट ५/१२६ (५५.१ षटके)
१६४ (६६.४ षटके)
डग वॉल्टर्स ७३ (१४८‌)
पीटर पोलॉक ४/२० (१२ षटके)
२३२ (९६ षटके)
ग्रेम पोलॉक ५० (१३०)
ॲलन कॉनोली ५/४७ (२६ षटके)
२८० (१२९.१ षटके)
बिल लॉरी ८३ (१७५)
माइक प्रॉक्टर ४/४७ (१७ षटके)
दक्षिण आफ्रिका १७० धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन

२री कसोटी

५-९ फेब्रुवारी १९७०
धावफलक
वि
६२२/९घो (१६७.५ षटके)
ग्रेम पोलॉक २७४ (४०१)
जॉन ग्लीसन ३/१६० (५१ षटके)
१५७ (४८.२ षटके)
पॉल शीहान ६२ (१०७‌)
एडी बार्लो ३/२४ (१० षटके)
३३६ (१३१.२ षटके)(फॉ/ऑ)
डग वॉल्टर्स ७५ (१५४)
माइक प्रॉक्टर ३/६२ (१८.५ षटके)
दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२९ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • जॉन ट्रायकोस (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१९-२४ फेब्रुवारी १९७०
धावफलक
वि
२७९ (१०२.४ षटके)
ली अर्व्हाइन ७९ (१२६)
जॉन ग्लीसन ३/६१ (२१.४ षटके)
२०२ (९१.२ षटके)
डग वॉल्टर्स ६४ (१३६‌)
पीटर पोलॉक ५/३९ (२३.२ षटके)
४०८ (१२१.३ षटके)
एडी बार्लो ११० (२५२)
जॉन ग्लीसन ५/१२५ (४५ षटके)
१७८ (७७.५ षटके)
इयान रेडपाथ ६६ (२०२)
माइक प्रॉक्टर ३/२४ (१४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३०७ धावांनी विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

४थी कसोटी

५-१० मार्च १९७०
धावफलक
वि
३११ (१२३.२ षटके)
बॅरी रिचर्ड्स ८१ (१७८)
ॲलन कॉनोली ६/४७ (२८.२ षटके)
२१२ (७६.१ षटके)
पॉल शीहान ६७ (१३७‌)
माइक प्रॉक्टर ३/३० (२५.१ षटके)
४७०/८घो (१२१.२ षटके)
बॅरी रिचर्ड्स १२६ (२१२)
लॉरी मेन ३/८३ (२९ षटके)
२४६ (९०.३ षटके)
पॉल शीहान ४६ (६४)
माइक प्रॉक्टर ६/७३ (२४ षटके)
दक्षिण आफ्रिका ३२३ धावांनी विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!