ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५७-५८

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९५७-५८
दक्षिण आफ्रिका
ऑस्ट्रेलिया
तारीख २३ डिसेंबर १९५७ – ४ मार्च १९५८
संघनायक जॅकी मॅकग्ल्यू (१ली कसोटी)
क्लाइव्ह फान रायनफेल्ड (२री-५वी कसोटी)
इयान क्रेग
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने डिसेंबर १९५७-मार्च १९५८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२३-२८ डिसेंबर १९५७
धावफलक
वि
४७०/९घो (१३०.६ षटके)
जॉन वाइट ११५
इयान मेकिफ ५/१२५ (३५ षटके)
३६८ (९१.२ षटके)
रिची बेनॉ १२२
पीटर हीन ६/५८ (१४.२ षटके)
२०१ (७८.४ षटके)
रसेल एन्डीन ७७
ॲलन डेव्हिडसन ६/३४ (१७.४ षटके)
१६२/३ (७३ षटके)
केन मॅके ६५*
ह्यु टेफिल्ड २/७० (३३ षटके)

२री कसोटी

३१ डिसेंबर १९५७ - ३ जानेवारी १९५८
धावफलक
वि
४४९ (१५२.२ षटके)
जिम बर्क १८९
ह्यु टेफिल्ड ५/१२० (५१ षटके)
२०९ (८६.५ षटके)
क्लाइव्ह फान रायनफेल्ड ४३
रिची बेनॉ ४/९५ (३५ षटके)
९९ (५७.४ षटके)(फॉ/ऑ)
ट्रेव्हर गॉडार्ड ५६
रिची बेनॉ ५/४९ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४१ धावांनी विजयी.
सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३री कसोटी

२४-२९ जानेवारी १९५८
धावफलक
वि
१६३ (८२.४ षटके)
इयान क्रेग ५२
नील ॲडकॉक ६/४३ (१८ षटके)
३८४ (१६३.७ षटके)
जॉन वाइट १३४
रिची बेनॉ ५/११४ (५०.७ षटके)
२९२/७ (१४७ षटके)
जिम बर्क ८३
ह्यु टेफिल्ड ३/९४ (५९ षटके)
सामना अनिर्णित.
किंग्जमेड, डर्बन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रॉन गाँट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

४थी कसोटी

७-१२ फेब्रुवारी १९५८
धावफलक
वि
४०१ (१४९.५ षटके)
रिची बेनॉ १००
पीटर हीन ६/९६ (३७.५ षटके)
२०३ (८०.२ षटके)
केनेथ फन्स्टन ७०
रिची बेनॉ ४/७० (२०.२ षटके)
१/० (०.४ षटक)
कॉलिन मॅकडोनाल्ड*
ह्यु टेफिल्ड ३/९४ (५९ षटके)
१९८ (१०५ षटके)(फॉ/ऑ)
जॅकी मॅकग्ल्यू ७०
रिची बेनॉ ५/८४ (४१ षटके)
ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग

५वी कसोटी

२८ फेब्रुवारी - ४ मार्च १९५८
धावफलक
वि
२१४ (७४.६ षटके)
ह्यु टेफिल्ड ६६
लिंडसे क्लाइन ४/३३ (१३.६ षटके)
२९१ (१०७.३ षटके)
केन मॅके ७७*
पीटर हीन ३/६८ (३० षटके)
१४४ (७५.१ षटके)
क्रिस्टोफर बर्गर ३७*
ॲलन डेव्हिडसन ५/३८ (२६.१ षटके)
६८/२ (१२.४ षटके)
वॉली ग्राउट ३५*
नील ॲडकॉक १/१८ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!