केनेथ केन जेम्स फन्स्टन (डिसेंबर ३, इ.स. १९२५:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - एप्रिल १५, इ.स. २००५:केप टाउन) हा दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता.
फन्स्टन इ.स. १९५२ ते इ.स. १९५८ दरम्यान १८ कसोटी सामने खेळला.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!