इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६४-६५

इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९६४-६५
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख ४ डिसेंबर १९६४ – १७ फेब्रुवारी १९६५
संघनायक ट्रेव्हर गॉडार्ड माइक स्मिथ
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा कॉलिन ब्लँड (५७२) केन बॅरिंग्टन (५०८)
सर्वाधिक बळी पीटर पोलॉक (१२) फ्रेड टिटमस (१८)

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९६४-फेब्रुवारी १९६५ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. या दौऱ्यानंतर इंग्लंडने थेट १९९५ साली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इसवी सन १९७० मध्ये दक्षिण आफ्रिका संघावर वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी बंदी घातली होती.

कसोटी मालिका

१ली कसोटी

४-८ डिसेंबर १९६४
धावफलक
वि
४८५/५घो (१९० षटके)
केन बॅरिंग्टन १४८*
ज्यो पार्टरीज ३/८५ (४५ षटके)
१५५ (७४.५ षटके)
डेनिस लिंडसे ३८
डेव्हिड ॲलन ५/४१ (१९.५ षटके)
२२६ (१२२.५ षटके)(फॉ/ऑ)
कॉलिन ब्लँड ६८
फ्रेड टिटमस ५/६६ (४५.५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १०४ धावांनी विजयी.
किंग्जमेड, डर्बन

२री कसोटी

२३-२९ डिसेंबर १९६४
धावफलक
वि
५३१ (१६६.३ षटके)
टेड डेक्स्टर १७२
पीटर पोलॉक ५/१२९ (३८.३ षटके)
३१७ (१५९.५ षटके)
टोनी पिथी ८५
फ्रेड टिटमस ४/७३ (३९.५ षटके)
३३६/६ (१४० षटके)(फॉ/ऑ)
कॉलिन ब्लँड १४४*
डेव्हिड ॲलन ४/८७ (४९ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

३री कसोटी

१-६ जानेवारी १९६५
धावफलक
वि
५०१/७घो (१७९.२ षटके)
टोनी पिथी १५४
डेव्हिड ॲलन २/७९ (४० षटके)
४४२ (२०५.२ षटके)
माइक स्मिथ १२१
हॅरी ब्रॉमफील्ड ५/८८ (५७.२ षटके)
३४६ (११९.१ षटके)
एडी बार्लो ७८
केन बॅरिंग्टन ३/४ (३.१ षटके)
१५/० (८ षटके)
केन बॅरिंग्टन १४*
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • ग्लेन हॉल (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.


४थी कसोटी

२२-२७ जानेवारी १९६५
धावफलक
वि
३९०/६घो (१४६ षटके)
एडी बार्लो ९६ (१९२)
जॉन प्राइस २/६८ (१७ षटके)
३८४ (१४७.२ षटके)
पीटर पार्फिट १२२* (२८९)
एथॉल मॅककिनन ४/१२८ (५१ षटके)
३०७/३घो (८८ षटके)
ट्रेव्हर गॉडार्ड ११२
जॉन प्राइस १/५६ (१४ षटके)
१५३/६ (८७ षटके)
जॉफ बॉयकॉट ७६* (२४७)
एथॉल मॅककिनन ३/४४ (३५ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

१२-१७ फेब्रुवारी १९६५
धावफलक
वि
५०२ (१८९.१ षटके)
ग्रेम पोलॉक १३७ (२३६)
डेव्हिड ॲलन ३/८० (४४ षटके)
४३५ (२०७.५ षटके)
जॉफ बॉयकॉट ११७ (३९६)
एडी बार्लो ३/५५ (२२ षटके)
१७८/४घो (६० षटके)
ग्रेम पोलॉक ७७* (७७)
इयान थॉमसन २/५५ (२५ षटके)
२९/१ (१९.२ षटके)
जॉन मरे*
माइक मॅकॉले १/१० (९ षटके)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!