२००२-०३ हंगामात बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. त्यांनी दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळली. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिका २-० आणि एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.
कसोटी सामने
पहिली कसोटी
|
वि
|
|
|
|
|
|
|
२५२ ( फॉलो-ऑन) (८७.५ षटके) अल सहारियार ७१ (९३)डेव्हिड टेरब्रुग ५/४६ (१५ षटके)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण चार दिवसांत पूर्ण झाला.
- मार्टिन व्हॅन जार्सवेल्ड (दक्षिण आफ्रिका) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
|
वि
|
|
२१५ (६९.५ षटके) हन्नान सरकार ६५ (८६)जॅक कॅलिस २/२६ (१३ षटके)
|
|
|
१०७ (३०.३ षटके) अल सहारियार २७ (४२)जॅक कॅलिस ५/२१ (४.३ षटके)
|
|
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- रफिकुल इस्लाम (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका सारांश
पहिला सामना
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- मार्टिन व्हॅन जार्सवेल्ड (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
तिसरा सामना
|
वि
|
|
|
|
मार्टिन व्हॅन जार्सवेल्ड ४२ (३३) तल्हा जुबेर २/४१ (६ षटके)
|
दक्षिण आफ्रिकेने ७ गडी राखून विजय मिळवला डी बियर्स डायमंड ओव्हल, किम्बर्ली पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि ब्रायन जेर्लिंग (दक्षिण आफ्रिका) सामनावीर: शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका)
|
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- अन्वर हुसैन मोनीर आणि रफीकुल खान (दोन्ही बांगलादेश) आणि अश्वेल प्रिन्स (दक्षिण आफ्रिका) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ