२०२२ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक जागतिक पात्रता गट ब

२०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान झिम्बाब्वे झिम्बाब्वे
विजेते झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
उपविजेते Flag of the Netherlands नेदरलँड्स
सहभाग
सामने २०
मालिकावीर झिम्बाब्वे सिकंदर रझा
सर्वात जास्त धावा अमेरिका स्टीव्हन टेलर (२३३)
सर्वात जास्त बळी नेदरलँड्स लोगन व्हान बीक (११)
२०२२ (पात्रता अ) (आधी) (नंतर) २०२४

२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जागतिक पात्रता गट ब ही एक क्रिकेट स्पर्धा आहे, जी जुलै २०२२ मध्ये झिम्बाब्वे येथे खेळली जाणार आहे,[][] दोन जागतिक स्पर्धांपैकी एक म्हणून जी एकत्रितपणे २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा अंतिम टप्पा आहे. एप्रिल २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ने १ जानेवारी २०१९ पासून सदस्य संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या ट्वेंटी२० पुरुष सामन्यांना संपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा दिला. त्यामुळे, जागतिक पात्रता स्पर्धेतील सर्व सामने ट्वेन्टी२० आंतरराष्ट्रीय म्हणून खेळले जातील.[] जागतिक पात्रता गट बची स्पर्धा त्यांच्या प्रादेशिक फायनलमधून पुढे गेलेल्या, २०२१ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाहेर पडलेल्या, किंवा या टप्प्यासाठी आधीच पात्र नसलेल्या सर्वोच्च क्रमवारीतील पहिल्या संघांद्वारे लढवली जाईल. [] [] आठ संघांना दोन गटात ठेवण्यात येणार असून प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. जागतिक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारे दोन संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या २०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रवेश करतील. []

पात्रता स्पर्धेआधी अमेरिका, जर्सीने नामिबियामध्ये सराव सामने खेळले.

सहभागी संघ

खालील संघ भाग घेणार आहेत:[]

पथके

स्पर्धेसाठी संघांनी खालील पथके नेमली.

हाँग काँगचा ध्वज हाँग काँग जर्सीचा ध्वज जर्सी Flag of the Netherlands नेदरलँड्स पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर युगांडाचा ध्वज युगांडा Flag of the United States अमेरिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे

गट फेरी

गट अ

संघ
खे वि गुण धावगती पात्र
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३.००० उपांत्य फेरीत मध्ये बढती
Flag of the United States अमेरिका १.७७९
जर्सीचा ध्वज जर्सी -०.४८४ प्ले-ऑफ फेरी
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर -४.२६७
११ जुलै २०२२
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२३६/५ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१२५/७ (२० षटके)
सिकंदर रझा ८७ (४०)
अनंत कृष्णा १/३१ (४ षटके)
जनक प्रकाश ३२* (३३)
टेंडाई चटारा ३/१४ (४ षटके)
झिम्बाब्वे १११ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
  • सिंगापूरने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

११ जुलै २०२२
०९:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१५४/५ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१५९/२ (१८.१ षटके)
असा ट्राइब ७३* (४५)
निसर्ग पटेल २/२६ (४ षटके)
अमेरिका ८ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: स्टीव्हन टेलर (अमेरिका)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • जर्सी आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जर्सी आणि अमेरिकेने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१२ जुलै २०२२
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१४६/८ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१२३/५ (२० षटके)
शॉन विल्यम्स ५७ (३९)
इलियट माईल्स २/२५ (४ षटके)
हॅरिसन कार्ल्यॉन ४५ (५६)
रायन बर्ल ३/१३ (४ षटके)
झिम्बाब्वे २३ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: शॉन विल्यम्स (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : जर्सी, क्षेत्ररक्षण.
  • झिम्बाब्वे आणि जर्सी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१२ जुलै २०२२
०९:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
२०१/६ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
६९ (१५.२ षटके)
स्टीव्हन टेलर ५८ (३१)
अमजद महबूब ३/५४ (४ षटके)
अमेरिका १३२ धावांनी विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सौरभ नेत्रावळकर (अमेरिका)
  • नाणेफेक : सिंगापूर, क्षेत्ररक्षण.
  • सिंगापूर आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कॅमेरॉन स्टीव्हन्सन (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ जुलै २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१८५/६ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१३९/८ (२० षटके)
सिकंदर रझा ८२* (४०)
निसर्ग पटेल २/२४ (४ षटके)
झिम्बाब्वे ४६ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: बोगानी जेले (द.आ.) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • झिम्बाब्वे आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ जुलै २०२२
१३:००
धावफलक
जर्सी Flag of जर्सी
१५४/७ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
१४१/७ (२० षटके)
निक ग्रीनवूड ४४ (२२)
अमजद महबूब २/२७ (४ षटके)
जर्सी १३ धावांनी विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: मनप्रीत सिंग (सिंगापूर‌)
  • नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
  • जर्सी आणि सिंगापूर या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • जर्सीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


गट ब

संघ
खे वि गुण धावगती पात्र
Flag of the Netherlands नेदरलँड्स ३.४७३ उपांत्य फेरीत मध्ये बढती
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -०.४१९
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग -०.८९८ प्ले-ऑफ फेरी
युगांडाचा ध्वज युगांडा -१.९९६
११ जुलै २०२२
१३:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१६३/७ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१११ (१९.४ षटके)
स्टीफन मायबर्ग ३९ (२४)
सिमो कमिआ २/२५ (४ षटके)
सेसे बाउ ३५ (३४)
लोगन व्हान बीक ३/१७ (३.४ षटके)
नेदरलँड्स ५२ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: बोगानी जेले (द.आ.) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: बास डि लीड (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
  • नेदरलँड्स आणि पापुआ न्यू गिनीने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • शारिझ अहमद, तेजा निदामनुरु आणि टिम प्रिंगल (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

११ जुलै २०२२
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
८७/९ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८८/८ (१९.३ षटके)
किंचित शाह ३७ (४६)
दिनेश नाकराणी ४/१२ (४ षटके)
रियाजत अली शाह २८* (४१)
एजाज खान ३/२२ (४ षटके)
युगांडा २ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: दिनेश नाकराणी (युगांडा)
  • नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.
  • हाँग काँग आणि युगांडा या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हाँग काँग आणि युगांडाने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये हाँग काँगवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • झीशान अली, यासिम मुर्तझा आणि आयुष शुक्ला (हाँ.काँ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१२ जुलै २०२२
१३:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
११६ (१८.१ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
११७/३ (१३.२ षटके)
निजाकत खान ६० (५५)
लोगन व्हान बीक ४/२७ (४ षटके)
मॅक्स ओ'दाउद ४५ (२७)
एहसान खान २/१८ (३.२ षटके)
नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: लोगन व्हान बीक (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : हाँग काँग, फलंदाजी.

१२ जुलै २०२२
१३:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१६०/४ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१६१/२ (१६.४ षटके)
सायमन सेसेझी ७८ (४८)
चार्ल्स अमिनी २/२० (३ षटके)‌
आसाद वल्ला ९३* (४७)
फ्रँक सुबुगा २/१६ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ८ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: आसाद वल्ला (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • पापुआ न्यू गिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये युगांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ जुलै २०२२
०९:००
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१८७/३ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
९०/९ (२० षटके)
टॉम कूपर ८१* (४२)
फ्रँक सुबुगा १/१५ (३ षटके)
नेदरलँड्स ९७ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: टॉम कूपर (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : युगांडा, क्षेत्ररक्षण.
  • युगांडा आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये युगांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१४ जुलै २०२२
०९:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१८५/७ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१८६/८ (२० षटके)
टोनी उरा ८३ (३३)
एहसान खान ३/२० (४ षटके)
बाबर हयात ८६ (४५)
कबुआ मोरिया ३/३४ (४ षटके)
हाँग काँग २ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: बाबर हयात (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.
  • हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हाँग काँगने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.


प्ले-ऑफ सामने

  ५व्या स्थानासाठी उपांत्य सामने     ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ
                 
  अ३  जर्सीचा ध्वज जर्सी १०५/९  
  ब४  युगांडाचा ध्वज युगांडा ११०    
      ब४  युगांडाचा ध्वज युगांडा १०२/७
      अ४  हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ९८/८
  अ४  हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १४७/३    
  ब३  सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १४६   ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ
 
अ३  जर्सीचा ध्वज जर्सी १४१/४
  ब३  सिंगापूरचा ध्वज सिंगापूर १४०/७

५व्या स्थानासाठी उपांत्य सामने

१५ जुलै २०२२
०९:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
११० (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१०५/९ (२० षटके)
जाँटी जेनर २७* (३१)
जुमा मियाजी २/१७ (४ षटके)
युगांडा ५ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: बेंजामिन वॉर्ड (जर्सी)
  • नाणेफेक : युगांडा, फलंदाजी.
  • युगांडा आणि जर्सी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्सीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१५ जुलै २०२२
०९:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१४६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
१४७/३ (१८.५ षटके)
नवीन परम ३३ (२४)
यासिम मुर्तझा ३/१९ (४ षटके)
निजाकत खान ८१ (५५)
अक्षय पुरी १/२१ (४ षटके)
हाँग काँग ७ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: फोर्स्टर मुतिझ्वा (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: निजाकत खान (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.
  • हाँग काँगने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

७व्या स्थानाचा सामना

१७ जुलै २०२२
०९:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१४०/७ (२० षटके)
वि
जर्सीचा ध्वज जर्सी
१४१/४ (१५.४ षटके)
निक ग्रीनवूड ४८ (२६)
विनोथ बस्करन २/२० (४ षटके)
जर्सी ६ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि फोर्स्टर मुतिझ्वा (झि)
सामनावीर: निक ग्रीनवूड (जर्सी)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.

५व्या स्थानाचा सामना

१७ जुलै २०२२
०९:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१०२/७ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
९८/८ (२० षटके)
झीशान अली २६ (३९)
जुमा मियाजी २/१३ (४ षटके)
युगांडा ४ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: जुमा मियाजी (युगांडा)
  • नाणेफेक : हाँग काँग, क्षेत्ररक्षण.


उपांत्य फेरी

  उपांत्य सामने     अंतिम सामना
                 
  अ१  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १९९/५  
  ब२  पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी १७२/८    
      अ१  झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १३२
      ब१  Flag of the Netherlands नेदरलँड्स ९५
  अ२  Flag of the United States अमेरिका १३८    
  ब१  Flag of the Netherlands नेदरलँड्स १३९/३   ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ
 
ब२  पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ९७
  अ२  Flag of the United States अमेरिका ९२

उपांत्य सामने

१५ जुलै २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९९/५ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१७२/८ (२० षटके)
झिम्बाब्वे २७ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: शॉन जॉर्ज (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: टोनी उरा (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • झिम्बाब्वेने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१५ जुलै २०२२
१३:००
धावफलक
अमेरिका Flag of the United States
१३८ (१९.४ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३९/३ (१९ षटके)
नेदरलँड्स ७ गडी राखून विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: बास डि लीड (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : अमेरिका, फलंदाजी.
  • नेदरलँड्स आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नेदरलँड्सने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • शिवा कुमार (अ) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३ऱ्या स्थानाचा सामना

१७ जुलै २०२२
१३:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
९७ (१६.३ षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९२ (१९.१ षटके)
लेगा सियाका २८ (१५)
यॉन थेरॉन २/१० (२ षटके)
वत्सल वाघेला २९ (३२)
चॅड सोपर ३/११ (३.१ षटके)
पापुआ न्यू गिनी ५ धावांनी विजयी.
बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो
पंच: नो छाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: चॅड सोपर (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : अमेरिका, क्षेत्ररक्षण.
  • पापुआ न्यू गिनी आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • पापुआ न्यू गिनीने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये अमेरिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

अंतिम सामना

१७ जुलै २०२२
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३२ (१९.३ षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
९५ (१८.२ षटके)
झिम्बाब्वे ३७ धावांनी विजयी.
क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
पंच: बोगानी जेले (द.आ.) आणि गाझी सोहेल (बां)
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.

संघांची अंतिम स्थानस्थिती

स्थान देश
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र
Flag of the Netherlands नेदरलँड्स
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
Flag of the United States अमेरिका
युगांडाचा ध्वज युगांडा
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
जर्सीचा ध्वज जर्सी
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर

संदर्भ

  1. ^ "आयर्लंड लर्न टी२० वर्ल्ड कप क्वालिफायिंग ऑपोनन्ट्स". क्रिकेट यूरोप. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धा अ, १८ फेब्रुवारीपासून ओमानमध्ये". International Cricket Council. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "सर्व T20I सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. २६ एप्रिल २०१८. १५ एप्रिल २०२० रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२१ पात्रता प्रक्रियेची पुष्टी". आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "टी२० विश्वचषक पात्रता फेरीचे नवीन स्वरूप: कमी खेळ, जास्त स्पर्धा". इएसपीएन क्रिकइन्फो. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयर्लंड लर्न टी२० WCQ ऑपोनन्ट्स अँड फॉरमॅट". क्रिकेट यूरोप. 2022-05-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "T20 विश्वचषक: हाँगकाँगचा मार्ग झिम्बाब्वेमधून, नेदरलँड, युगांडा आणि जर्सी या सर्वांच्या समावेशासह". साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट. १५ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!