पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३
झिम्बाब्वे
पाकिस्तान
तारीख
२ मार्च १९९३
संघनायक
डेव्हिड हॉटन
वसिम अक्रम
एकदिवसीय मालिका
निकाल
पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च १९९३ दरम्यान एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. हा पाकिस्तानने झिम्बाब्वेचा केलेला पहिला वहिला दौरा होता. फेब्रुवारी १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली वनडे तिरंगी मालिका खेळून झाल्यावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा दौरा केला. पाहुण्या पाकिस्तानचे नेतृत्व वसिम अक्रम याने केले.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेला एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तानने ७ गडी राखून जिंकला. जावेद मियांदाद याने केलेल्या नाबाद ८६ धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
एकमेव एकदिवसीय सामना
नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
झिम्बाब्वेत पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे
संपूर्ण सदस्यांचे दौरे
भारत न्यूझीलंड पाकिस्तान संपूर्ण सदस्यांची स्पर्धा
असोसिएट संघांचे दौरे
असोसिएट संघांची स्पर्धा