जस्करन मल्होत्रा

जस्करन मल्होत्रा (४ नोव्हेंबर, १९८९:चंदिगढ, भारत - हयात) हा Flag of the United States अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि क्वचित ऑफब्रेक गोलंदाजी करतो.

  1. ^ "Malhotra's six sixes just the start of Americans' record run-fest". International Cricket Council. September 12, 2021 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!