२०११ चिनी ग्रांप्री

चीन २०११ चिनी ग्रांप्री
यु.बि.एस. चिनी ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ३री शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट
दिनांक एप्रिल १७, इ.स. २०११
अधिकृत नाव यु.बि.एस. चिनी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट
शांघाय, चीन
सर्किटचे प्रकार व अंतर रेस सर्किट
५.४५१ कि.मी. (३.३८७ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३०५.०६६ कि.मी. (१८९.५५९ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:३३.७०६
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ ४२ फेरीवर, १:३८.९९३
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ मलेशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ तुर्की ग्रांप्री
चिनी ग्रांप्री
मागील शर्यत २०१० चिनी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ चिनी ग्रांप्री

२०११ चिनी ग्रांप्री (अधिकृत यु.बि.एस. चिनी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १७ एप्रिल २०११ रोजी शांघाय येथील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली होती. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची तिसरी शर्यत आहे.

५६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३५.६७४ १:३४.७७६ १:३३.७०६
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३५.९२४ १:३४.६६२ १:३४.४२१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:३६.०९१ १:३४.४८६ १:३४.४६३
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३५.२७२ १:३५.८५० १:३४.६७०
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:३५.३८९ १:३५.१६५ १:३५.११९
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:३५.४७८ १:३५.४३७ १:३५.१४५
१९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३६.१३३ १:३५.५६३ १:३६.१५८
१५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.७०२ १:३५.८५८ १:३६.१९०
१८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३६.११० १:३५.५०० १:३६.२०३
१० १० रशिया विटाली पेट्रोव्ह[] रेनोल्ट एफ१ १:३५.३७० १:३५.१४९ no time १०
११ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३६.०९२ १:३५.८७४ ११
१२ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३६.०४६ १:३६.०५३ १२
१३ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३६.१४७ १:३६.२३६ १३
१४ जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:३५.५०८ १:३६.४५७ १४
१५ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३५.९११ १:३६.४६५ १५
१६ जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:३५.९१० १:३६.६११ १६
१७ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:३६.१२१ १:३६.९५६ १७
१८ ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:३६.४६८ १८
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३७.८९४ १९
२० २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:३८.३१८ २०
२१ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३९.११९ २१
२२ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:३९.७०८ २२
२३ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४०.२१२ २३
२४ २२ भारत नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:४०.४४५ २४

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ १:३६:५८.२२६ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ +५.१९८ १८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ५६ +७.५५५ १८ १५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ५६ +१०.००० १२
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५६ +१३.४४८ १०
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ५६ +१५.८४०
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ५६ +३०.६२२
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ५६ +३१.०२६ १४
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ५६ +५७.४०४ १०
१० १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:०३.२७३ १३
११ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:०८.७५७
१२ जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ५६ +१:१२.७३९ १६
१३ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५६ +१:३०.१८९ १५
१४ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१:३०.६७१
१५ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी ११
१६ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १९
१७ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १२
१८ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ५५ +१ फेरी १७
१९ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी २०
२० २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +२ फेऱ्या २१
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ५४ +२ फेऱ्या २२
२२ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ५४ +२ फेऱ्या २३
२३ २२ भारत नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ५४ +२ फेऱ्या २४
मा. १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी चाक खराब झाले

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल ६८
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ४७
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन ३८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ३७
स्पेन फर्नांदो अलोन्सो २६

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १०५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ८५
इटली स्कुदेरिआ फेरारी ५०
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ३२
जर्मनी मर्सिडीज-बेंझ १६

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. चिनी ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन यु.बि.एस. चिनी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल" Check |दुवा= value (सहाय्य). २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ विटाली पेट्रोव्हला दुसरा सराव फेरीत थांबवण्यात आले व त्याला शर्यतीत भाग घेण्यास परवानगी नाही मिळाली.
  3. ^ "२०११ फॉर्म्युला वन यु.बि.एस. चिनी ग्रांप्री - निकाल". 2015-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ मलेशियन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ तुर्की ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० चिनी ग्रांप्री
चिनी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ चिनी ग्रांप्री

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!