दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंका क्रिकेट संघाने नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[ १] [ २] [ ३] कसोटी मालिका २०२३-२०२५ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[ ४] मे २०२४ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने २०२४-२५ मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा एक भाग म्हणून या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[ ५]
संघ
२९ नोव्हेंबर रोजी, वियान मल्डरला दुसऱ्या कसोटीतून हाताच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे बाहेर काढण्यात आले, त्याच्या जागी मॅथ्यू ब्रीट्झकेची निवड करण्यात आली.[ ८] [ ९] जेराल्ड कोएत्झी १ डिसेंबर रोजी मांडीच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला, त्याच्या जागी क्वेना मफाकाचा संघात समावेश करण्यात आला.[ १०]
कसोटी मालिका
१ली कसोटी
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त २०.४ षटकांचा खेळ होऊ शकला.
श्रीलंकेने कसोटीतील त्यांची सर्वात कमी धावसंख्या नोंदवली.[ ११] [ १२]
प्रभात जयसुर्या (श्रीलंका) ने कसोटी क्रिकेटमध्ये १००वा बळी घेतला.[ १३]
विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, श्रीलंका ०.
२री कसोटी
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
श्रीलंकेच्या लाहिरू कुमारने कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा १००वा बळी घेतला.[ १४]
दक्षिण आफ्रिकेच्या रायन रिकलटनने त्याचे कसोटीतील पहिले शतक झळकावले.[ १५]
श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने कसोटीत ८,००० धावा पूर्ण केल्या.[ १६]
डेन पॅटरसन (एसए) ने कसोटीत पहिले पाच बळी घेतले.[ १७]
श्रीलंकेच्या दिनेश चंदिमलने नकसोटीत ६,००० धावा पूर्ण केल्या.
श्रीलंकेच्या धनंजय डी सिल्वाने कसोटीत ४,००० धावा पूर्ण केल्या.
विश्व कसोटी अजिंक्यपद गुण: दक्षिण आफ्रिका १२, श्रीलंका ०.
संदर्भ
बाह्य दुवे
दक्षिण आफ्रिकेचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरे
कसोटी आणि मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय दौरे
ऑस्ट्रेलिया बांगलादेश इंग्लंड भारत केनिया न्यूझीलंड पाकिस्तान श्रीलंका वेस्ट इंडीज झिम्बाब्वे स्पर्धा आयोजित केल्या
अनेक संघ इतर दौरे
नोंद: १९७० आणि १९९१ दरम्यान दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून वेगळे करताना, विविध संघांनी सात अनधिकृत दौरे (खाली तिर्यक केलेले ) होते, ज्यांना एकत्रितपणे दक्षिण आफ्रिकेचे बंडखोर दौरे म्हणून ओळखले जाते.
ऑस्ट्रेलियन बांगलादेशी डच इंग्लिश आयरिश केनिया बहुराष्ट्रीय नामिबियन स्कॉटिश श्रीलंका वेस्ट इंडियन
सप्टेंबर २०२४ ऑक्टोबर २०२४ नोव्हेंबर २०२४ डिसेंबर २०२४ जानेवारी २०२५ फेब्रुवारी २०२५ मार्च २०२५ चालू मालिका