महिला ८०० मीटर ऑलिंपिक खेळ |
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथे महिला ८००मी शर्यत पार पडली. |
स्थळ | ऑलिंपिक मैदान |
---|
दिनांक | १७ ऑगस्ट २०१६ (हीट्स) १८ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी) २० ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी) |
---|
विजयी वेळ | १:५५.२८ NR |
---|
पदक विजेते |
|
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला ८०० मीटर ही १७-२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[१]
स्पर्धा स्वरुप
महिला ८००मी शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १), उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी यांचा समावेश आहे. एकूण चोवीस ॲथलीट्स हीट्स मधून उपांत्य फेरी साठी पात्र होतात. ज्यामध्ये ८ हीट्स मधील प्रत्येकी २ आणि त्यानंतर पराभूत स्पर्धकांपैकी सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे आठ स्पर्धक हे उपांत्य फेरीत जातात. तीन उपांत्य फेऱ्यांतून प्रत्येकी दोन आणि आणि त्यानंतर पराभूत स्पर्धकांपैकी सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे दोन स्पर्धक हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदवले गेले:
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक
|
वेळ
|
फैरी
|
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ |
१०:५५ |
हीट्स
|
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ |
२१:१५ |
उपांत्य फेरी
|
शनिवार, २० ऑगस्ट २०१६ |
२१:१५ |
अंतिम फेरी
|
निकाल
हीट्स
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र
हीट १
हीट २
हीट ३
हीट ४
हीट ५
हीट ६
हीट ७
हीट ८
उपांत्य फेरी
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र
उपांत्य फेरी १
उपांत्य फेरी २
उपांत्य फेरी ३
अंतिम फेरी
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
यूट्यूब वरची महिला ८००मी मध्ये सेमेन्याला सुवर्ण