महिला १०० मीटर अडथळा ऑलिंपिक खेळ |
एस्तादियो ऑलिंपिको होआवो हावेलांगे मैदानाची आतील बाजू, जेथेमहिला महिला १००मी अडथळा शार्यत पडली. |
स्थळ | ऑलिंपिक मैदान |
---|
दिनांक | १६ ऑगस्ट २०१६ (हीट्स) १७ ऑगस्ट २०१६ (उपांत्य व अंतिम) |
---|
सहभागी | ४८ खेळाडू ३४ देश |
---|
विजयी वेळ | १२.४८ |
---|
पदक विजेते |
|
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील महिला १०० मीटर अडथळा स्पर्धा १६–१७ ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.[१]
स्पर्धा स्वरुप
महिला १००मी अडथळा शर्यतीमध्ये हीट्स (फेरी १), उपांत्य आणि अंतिम फेरीचा समावेश होता. प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र. प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले २ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे २ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक
|
वेळ
|
फेरी
|
मंगळवार, १६ ऑगस्ट २०१६ |
११:०५ |
हीट्स
|
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ |
२०:४५ २२:५५ |
उपांत्य अंतिम
|
निकाल
हीट्स
पात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.
हीट १
हीट २
हीट ३
हीट ४
हीट ५
हीट ६
उपांत्य फेरी १
उपांत्य फेरी १
उपांत्य फेरी २
उपांत्य फेरी ३
अंतिम
संदर्भ आणि नोंदी