२०१२ मलेशियन ग्रांप्री (अधिकृत पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २५ मार्च, २०१२ रोजी कुलालंपूर येथील सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१२ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.
५६ फेऱ्यांची ही शर्यत फर्नांदो अलोन्सो ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत सौबर-स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
[१]
[६]
|ऍक्सेसदिनांक=
<ref>
Heikki