मेडचल-मलकाजगिरी जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. [२][३] हे रंगारेड्डी जिल्ह्यातून कोरले गेले आहे. किसरा हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
भूगोल
मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ १,०८४ चौरस किलोमीटर (४१९ चौरस मैल) आहे. जिल्ह्याच्या सीमा यदाद्रि भुवनगिरी, हैदराबाद, मेदक, संगारेड्डी, सिद्दिपेट आणि रंगारेड्डी जिल्ह्यांसह आहेत.
लोकसंख्या
२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्याची लोकसंख्या २४,६०,०९५ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९५७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ८२.४८% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ९१.४% लोक शहरी भागात राहतात.
मेडचल-मलकाजगिरी जिल्ह्या मध्ये १५ मंडळे आहेत:जिल्ह्यात किसरा आणि मलकाजगिरी हे दोन महसूल विभाग आहेत.
अनुक्रम
|
मलकाजगिरी महसूल विभाग
|
अनुक्रम
|
किसरा महसूल विभाग
|
१
|
बालानगर
|
१०
|
किसरा
|
२
|
कूकटपल्ली
|
११
|
काप्रा
|
३
|
शामीरपेट
|
१२
|
घाटकेसर
|
४
|
कुतबुल्लापूर
|
१३
|
मेडिपल्ली
|
५
|
दुंडिगल
|
१४
|
उप्पल
|
६
|
गंडिगैसम्मा
|
१५
|
मूडचिंतलपल्ली
|
७
|
मलकाजगिरी
|
|
|
८
|
अलवाल
|
|
|
९
|
मेडचल
|
|
|
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
संदर्भ