२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका उप-प्रादेशिक पात्रता क ही एक क्रिकेट स्पर्धा असेल जी २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेचा भाग आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये नायजेरियाद्वारे सदर स्पर्धेचे आयोजन केले जाईल.[१]
स्पर्धेतील दोन अव्वल संघ प्रादेशिक अंतिम फेरीत जातील, जिथे ते नामिबिया आणि युगांडा, जे मागील टी२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेतल्यानंतर प्रादेशिक अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरले होते आणि उप-प्रादेशिक पात्रता अ आणि ब मधील इतर चार संघ ह्या संघांना सामील होतील.[२][३]
सिएरा लिओन १६८ धावांनी विजयी नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल १, अबुजा पंच: आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका) आणि अँड्रु लो (नामिबिया) सामनावीर: जॉर्ज नेग्बा (सिएरा लिओन)
सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
मिमी ॲलेक्स, कोने अझीझ, डीजे क्लॉड, ओउतारा झकारिद्जा, पम्बा दिमित्री, लाडजी इझेचिएल, मैगा इब्राहिम, डोसो इसियाका, ओआतारा मोहम्मद, कोने नगनामा आणिकौकाउ विल्फ्रेड या सर्वांनी कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
बोत्सवाना ५ गडी राखून विजयी नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल २, अबुजा पंच: केहिंदे ओलानबिवोन्नू (नायजेरिया) आणि क्लॉस शूमाकर (नामिबिया) सामनावीर: थरिंदू परेरा (बो)
सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
बोत्सवाना १० गडी राखून विजयी नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल २, अबुजा पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि केहिंदे ओलानबिवोन्नू (नायजेरिया) सामनावीर: ममोलोकी मुकेत्सी (बोत्सवाना)
बोत्सवानाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अस्वान रॉजर (कोत द'ईवोआर) ने त्याचे टी२०आ पदार्पण केले.
नायजेरिया २९ धावांनी विजयी नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल १, अबुजा पंच: आर्नो जॅकब्स (दक्षिण आफ्रिका) आणि क्लॉस शूमाकर (नामिबिया) सामनावीर: इसाक डनलाडी (नायजेरिया)
सिएरा लिओनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
इस्वातीनीने ८ गडी राखून विजय मिळवला नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल २, अबुजा पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि आसिफ इक्बाल (यूएई) सामनावीर: रोहन संदीप (इस्वातीनी)
कोत द'ईवोआरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
सेंट हेलेना १० गडी राखून विजयी नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल १, अबुजा पंच: डेव्हिड ओढियांबो (केनिया) आणि क्लॉस शूमाकर (नामिबिया) सामनावीर: जॉर्डन यौन (सेंट हेलेना)
कोत द'ईवोआरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
नायजेरिया ७७ धावांनी विजयी नायजेरिया क्रिकेट फेडरेशन ओव्हल १, अबुजा पंच: सारा डंबनेवना (झिम्बाब्वे) आणि आसिफ इक्बाल (यूएई) सामनावीर: रिदवान अब्दुलकरीम (नायजेरिया)
नायजेरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
^"Les éléphants du cricket" [The elephants of cricket]. Fédération Ivoirienne de Cricket (French भाषेत). 18 November 2024 रोजी पाहिले – Facebook द्वारे.CS1 maint: unrecognized language (link)