२०१७ स्पॅनिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली २०१७) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १४ मे २०१७ रोजी बार्सिलोना येथील सर्किट डी काटलुन्या येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१७ फॉर्म्युला वन हंगामाची पाचवी शर्यत आहे.
६६ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व डॅनियल रीक्कार्डो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.
निकाल
पात्रता फेरी
[१]
मुख्य शर्यत
[३]
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
हे सुद्धा पहा
- फॉर्म्युला वन
- स्पॅनिश ग्रांप्री
- २०१७ फॉर्म्युला वन हंगाम
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ