२०११ हंगेरियन ग्रांप्री

हंगेरी २०११ हंगेरियन ग्रांप्री
२७ वी एनि माग्यर नागीदिज
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ११वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
द हंगारोरिंग
दिनांक ३१ जुलै, इ.स. २०११
अधिकृत नाव २७ वी एनि माग्यर नागीदिज
शर्यतीचे_ठिकाण हंगरोरिंग
बुडापेस्ट, हंगेरी
सर्किटचे प्रकार व अंतर कायम शर्यतीची सोय
४.३८ कि.मी. (२.७२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०६.६६ कि.मी. (१९०.५५ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:१९.८१५
जलद फेरी
चालक ब्राझील फिलिपे मास्सा
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ६१ फेरीवर, १:२३.४१५
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरा स्पेन फर्नांदो अलोन्सो
(स्कुदेरिआ फेरारी)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ जर्मन ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ बेल्जियम ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ हंगेरियन ग्रांप्री

२०११ हंगेरियन ग्रांप्री (अधिकृत एनि माग्यर नागीदिज) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३१ जुलै २०११ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची ११वी शर्यत आहे.

७० फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२१.७४० १:२१.०९५ १:१९.८१५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२१.६३६ १:२१.१०५ १:१९.९७८
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:२२.०३८ १:२०.५७८ १:२०.०२४
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:२२.१३० १:२१.०९९ १:२०.३५०
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:२१.५७८ १:२०.२६२ १:२०.३६५
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:२२.२०८ १:२०.८९० १:२०.४७४
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:२२.९९६ १:२१.२४३ १:२१.०९८
१४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२२.२३७ १:२२.००० १:२१.४४५
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:२२.८७६ १:२१.८५२ १:२१.९०७
१० १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२३.०६७ १:२२.१५७ वेळ नोंदवली नाही. १०
११ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२२.९७६ १:२२.२५६ ११
१२ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:२३.०७० १:२२.२८४ १२
१३ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:२३.२७८ १:२२.४३५ १३
१४ जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:२३.०२४ १:२२.४७० १४
१५ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२३.०७५ १:२२.६८४ १५
१६ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२३.२८५ १:२२.९७९ १६
१७ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:२३.८४७ वेळ नोंदवली नाही. १७
१८ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:२४.०७० २३[]
१९ २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२४.३६२ १८
२० २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:२४.५३४ १९
२१ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२६.२९४ २०
२२ २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ १:२६.३२३ २१
२३ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ १:२६.४७९ २२
२४ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:२६.५१० २४

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ७० १:४६:४२.३३७ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७० +३.५८८ १८
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ७० +१९.८१९ १५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ७० +४८.३३८ १२
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७० +४९.७४२ १०
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ७० +१:२३.१७६
१५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी ११
१८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी २३
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी
१० १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १६
११ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १३
१२ १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी १२
१३ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६८ +२ फेऱ्या १५
१४ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६८ +२ फेऱ्या
१५ १७ मेक्सिको सर्गिओ पेरेझ सौबर-स्कुदेरिआ फेरारी ६८ +२ फेऱ्या १०
१६ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६८ +२ फेऱ्या १७
१७ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६६ +४ फेऱ्या २०
१८ २२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो एच.आर.टी-कॉसवर्थ ६६ +४ फेऱ्या २२
१९ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६५ +५ फेऱ्या २४
२० २३ इटली विटांटोनियो लिउझी एच.आर.टी-कॉसवर्थ ६५ +५ फेऱ्या २१
मा. २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ५५ पाणी गळती १८
मा. जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ २६ गियरबॉक्स खराब झाले
मा. जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ २३ आग लागली १४
मा. २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १७ पाणी गळती १९

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल २३४
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर १४९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १४६
स्पेन फर्नांदो अलोन्सो १४५
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १३४

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ३८३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ २८०
इटली स्कुदेरिआ फेरारी २१५
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ८०
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ६६

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. हंगेरियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "२०११ फॉर्म्युला वन एनि माग्यर नागीदिज - पात्रता फेरी निकाल". 2014-07-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ "बौमीने हाइडफेल्डला टक्कर दिल्याबद्द्ल, दडं". २४ जुलै २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "२०११ फॉर्म्युला वन एनि माग्यर नागीदिज - निकाल". 2014-12-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-06-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ जर्मन ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० हंगेरियन ग्रांप्री
मलेशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ हंगेरियन ग्रांप्री

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!