^मिखाएल शुमाखरच्या गाडीच्या के.ई.आर.एस यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड आल्याकारणाने, तिसरा सराव फेरीच्या मध्येच त्याला सकिर्ट सोडावे लागले.
^तिसरा सराव फेरीत निक हाइडफेल्डच्या गाडीला आग लागली, ज्यामुळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याच्या ईतर सरावातील कामगीरीमुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली. त्याने शर्यातीची सुरवात, सर्वात शेवटुन केली.