^कमुइ कोबायाशीच्या गाडीचा अपघात झाल्यामुळे त्याने दुसऱ्या सराव फेरीत वेळ नही नोंदवला.
^विटांटोनियो लिउझीला मुख्य शर्यतीत पाच जागा माघुन सुरवात करण्याचा दंड मिळाला कारण त्याने २०११ इटालियन ग्रांप्री मध्ये अपघात केला होता. या दंडामुळे तसेही त्याने शेवटुनच सुरवात केली, कारण तो सरावात शेवटी आला होता.