२०११ युरोपियन ग्रांप्री (अधिकृत ग्रांप्री ऑफ युरोप) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २६ जून २०११ रोजी वेलेंशिया येथील वेलेंशिया स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची आठवी शर्यत आहे.
५७ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. फर्नांदो अलोन्सो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.
निकाल
पात्रता फेरी
[१]
मुख्य शर्यत
[२]
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
हे सुद्धा पहा
- फॉर्म्युला वन
- युरोपियन ग्रांप्री
- २०११ फॉर्म्युला वन हंगाम
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ