^लुइस हॅमिल्टनने तिसरा सराव फेरीत शिखेन रस्ता (जो गाडीच्या ताबा सुटल्यास वापरयाचा असतो) वापरल्यामुळे, त्याला तिसरा सराव फेरीतुन बाद करण्यात आले, व त्याने १:१५.२८० जो वेळ नोंदवला होता, तो सुद्दा अपात्र घोषित करण्यात आला. या मुळे त्याने मुख्य शर्यतीत ७व्या पेक्शा ९व्या स्थानावरुन सुरवात केली. त्याला गाडीचे टायर निवडण्याची परवानगी दिली गेली.
^सर्गिओ पेरेझ जखमी झाल्यामुळे त्याला डॉक्टरने शर्यतीत भाग घेण्यास मनाई. यामुळे मुख्य शर्यतीत त्याच्या मागील ईतर सर्व खेळाडुंचे स्थान पुढे ढकलण्यात आले.
^नरेन कार्तिकेयनचा अपघात झाल्याळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याने ईतर सरावात १०७% नियमाप्रमाने, पात्राते साठी लागणार वेळ नोंदवला होता, त्यामुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
^विटांटोनियो लिउझीचा अपघात झाल्याळे त्याला मुख्य शर्यतीसाठी लागणार्या पात्रतेसाठी समय सीमा पार नाही करता आली, पण त्याने ईतर सरावात १०७% नियमाप्रमाने, पात्राते साठी लागणार वेळ नोंदवला होता, त्यामुळे त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
^लुइस हॅमिल्टनला २०-सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याचा पास्टोर मालडोनाडो सोबात अपघात झाला, जो त्याला टाळता आला असता. दंड भेटल्यावर सुद्दा तो मुख्य शर्यतीत मागे नाही पडला.