२०११ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिकृत ग्रांडे प्रीमियो पेट्रोब्रास दो ब्राझिल) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २७ नोव्हेंबर २०११ रोजी ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी व शेवटची शर्यत आहे.
७१ फेऱ्यांची ही शर्यत मार्क वेबर ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.
निकाल
पात्रता फेरी
[१]
मुख्य शर्यत
[२]
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
हे सुद्धा पहा
- फॉर्म्युला वन
- ब्राझिलियन ग्रांप्री
- २०११ फॉर्म्युला वन हंगाम
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ