२०११ तुर्की ग्रांप्री (अधिकृत डी.एच.एल. तुर्की ग्रांप्री ) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ मे २०११ रोजी इस्तांबुल येथील इस्तांबुल पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.
५८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१साठी जिंकली. मार्क वेबर ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व फर्नांदो अलोन्सो ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.
निकाल
पात्रता फेरी
[ १]
[ २]
[ ३]
मुख्य शर्यत
[ ४]
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
हे सुद्धा पहा
फॉर्म्युला वन
तुर्की ग्रांप्री
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ