२०११ कॅनेडियन ग्रांप्री

कॅनडा २०११ कॅनेडियन ग्रांप्री
ग्रांप्री डु कॅनडा
२०११ फॉर्म्युला वन हंगामातील, १९ पैकी ७वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सर्किट गिलेस विलेनेउ
दिनांक १२ जून, इ.स. २०११
अधिकृत नाव ग्रांप्री डु कॅनडा
शर्यतीचे_ठिकाण सर्किट गिलेस विलेनेउ
माँत्रियाल, कॅनडा
सर्किटचे प्रकार व अंतर स्ट्रीट सर्किट
४.३६१ कि.मी. (२.७१ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०५.२७ कि.मी. (१८९.७ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
वेळ १:१३.०४
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
वेळ ६९ फेरीवर, १:१६.९५६
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम जेन्सन बटन
(मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
तिसरा ऑस्ट्रेलिया मार्क वेबर
(रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१)
२०११ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०११ मोनॅको ग्रांप्री
पुढील शर्यत २०११ युरोपियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१० कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१२ कॅनेडियन ग्रांप्री


२०११ कॅनेडियन ग्रांप्री (अधिकृत ग्रांप्री डु कॅनडा) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १२ जून २०११ रोजी माँत्रियाल येथील सर्किट गिलेस विलेनेउ येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची सातवी शर्यत आहे.

७० फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व मार्क वेबर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

[]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:१४.०११ १:१३.४८६ १:१३.०१४
स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी १:१३.८२२ १:१३.६७२ १:१३.१९९
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी १:१४.०२६ १:१३.४३१ १:१३.२१७
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ १:१४.३७५ १:१३.६५४ १:१३.४२९
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:१४.११४ १:१३.९२६ १:१३.५६५
जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:१४.९२० १:१३.९५० १:१३.८१४
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १:१४.३७४ १:१३.९५५ १:१३.८३८
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ १:१४.९७० १:१४.२४२ १:१३.८६४
जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ १:१५.०९६ १:१४.४६७ १:१४.०६२
१० १० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ १:१४.६९९ १:१४.३५४ १:१४.०८५ १०
११ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१४.८७४ १:१४.७५२ ११
१२ १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:१५.५८५ १:१५.०४३ १२
१३ १६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:१५.६९४ १:१५.२८५ १३
१४ १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१४.९३१ १:१५.२८७ १४
१५ १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:१५.९०१ १:१५.३३४ १५
१६ ११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ १:१५.३३१ १:१५.३६१ १६
१७ १७ स्पेन पेड्रो डीला रोसा सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:१६.२२९ १:१५.५८७ १७
१८ १९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:१६.२९४ पिट लेन मधुन सुरुवात
१९ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:१६.७४५ १८
२० २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ १:१६.७८६ १९
२१ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:१८.४२४ २०
२२ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:१८.५३७ २१
२३ २२ भारत नरेन कार्तिकेयन हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ १:१८.५७४ २२
२४ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो[][] वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ १:१९.४१४ २३

मुख्य शर्यत

[]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ ७० ४:०४:३९.५३७ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७० +२.७०९ १८
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ ७० +१३.८२८ १५
जर्मनी मिखाएल शुमाखर मर्सिडीज-बेंझ ७० +१४.२१९ १२
१० रशिया विटाली पेट्रोव्ह रेनोल्ट एफ१ ७० +२०.३९५ १० १०
ब्राझील फिलिपे मास्सा स्कुदेरिआ फेरारी ७० +३३.२२५
१६ जपान कमुइ कोबायाशी सौबर-स्कुदेरिआ फेरारी ७० +३३.२७० १३
१९ स्पेन जेमी अल्गेर्सुरी[] स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ७० +३५.९६४ PL
११ ब्राझील रुबेन्स बॅरीकेलो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ७० +४५.११७ १६
१० १८ स्वित्झर्लंड सॅबेस्टीयन बौमी स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ७० +४७.०५६ १५
११ जर्मनी निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ७० +५०.४५४
१२ १७ स्पेन पेड्रो डीला रोसा सौबर-स्कुदेरिआ फेरारी ७० +१:०३.६०७ १७
१३ २३ इटली विटांटोनियो लिउझी हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ६९ +१ फेरी २०
१४ २५ बेल्जियम जेरोम डि आंब्रोसीयो वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६९ +१ फेरी २३
१५ २४ जर्मनी टिमो ग्लोक वर्जिन रेसिंग-कॉसवर्थ ६९ +१ फेरी २१
१६ २१ इटली यार्नो त्रुल्ली टिम लोटस-रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी १८
१७ २२ भारत नरेन कार्तिकेयन[] हिस्पानिया रेसिंग एफ१ संघ-कॉसवर्थ ६९ +१ फेरी २२
१८ १५ युनायटेड किंग्डम पॉल डि रेस्टा फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६७ आपघात ११
मा. १२ व्हेनेझुएला पास्टोर मालडोनाडो विलियम्स एफ१-कॉसवर्थ ६१ गाडी घसरली १२
मा. जर्मनी निक हाइडफेल्ड रेनोल्ट एफ१ ५५ आपघात
मा. १४ जर्मनी आद्रियान सूटिल फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ४९ आपघात १४
मा. स्पेन फर्नांदो अलोन्सो स्कुदेरिआ फेरारी ३६ टक्कर
मा. २० फिनलंड हिक्की कोवालाइन टिम लोटस-रेनोल्ट एफ१ २८ गाडी खराब झाली १९
मा. युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ टक्कर

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल १६१
युनायटेड किंग्डम जेन्सन बटन १०१
ऑस्ट्रेलिया मार्क वेबर ९४
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ८५
स्पेन फर्नांदो अलोन्सो ६९

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग -रेनोल्ट एफ१ २५५
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ १८६
इटली स्कुदेरिआ फेरारी १०१
युनायटेड किंग्डम रेनोल्ट एफ१ ६०
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५२

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. कॅनेडियन ग्रांप्री
  3. २०११ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रांप्री डु कॅनडा - पात्रता फेरी निकाल".[permanent dead link]
  2. ^ जेरोम डि आंब्रोसीयोने १०७% नियमाप्रमाने, पात्राते साठी लागणार वेळ नोंदवला नाही, तरी सुद्धा त्याला मुख्य शर्यतित भाग घेण्याची परवानगी मिळाली.
  3. ^ "जेरोम डि आंब्रोसीयोला शर्यती भाग घेण्याची परवानगी मिळाली".
  4. ^ "फॉर्म्युला वन ग्रांप्री डु कॅनडा - निकाल".[permanent dead link]
  5. ^ जेमी अल्गेर्सुरीने पिट लेन पासून सुरवात केली.
  6. ^ नरेन कार्तिकेयन १४व्या स्थानावर आला होता, पण त्याला २०-सेकंदाचा दंड देण्यात आला, कारण त्याने शिखेन रस्ता (जो गाडीच्या ताबा सुटल्यास वापरयाचा असतो) वापरला, ज्यामुळे त्याला इतरांच्या पुढे जाण्याचा फायदा मिळाला.

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०११ मोनॅको ग्रांप्री
२०११ हंगाम पुढील शर्यत:
२०११ युरोपियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१० कॅनेडियन ग्रांप्री
कॅनेडियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१२ कॅनेडियन ग्रांप्री

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!