२०११ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत क्वांटास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री)[१] ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २७ मार्च २०११ रोजी मेलबर्न येथील आल्बर्ट पार्क सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे व ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीची ७६वी शर्यत आहे. मुळ योजनेनुसार ही शर्यत २०११ फॉर्म्युला वन हंगामातील दुसरी शर्यत होती, पण बहरैन ग्रांप्री रद्द झाल्यामुळे, हिला पहिले आयोजित करण्यात आले.[२]
५८ फेऱ्यांची ही शर्यत फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद विजेता सेबास्टियान फेटेल ने रेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१साठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व विटाली पेट्रोव्ह ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली.[३]
निकाल
पात्रता फेरी
मुख्य शर्यत
निकालानंतर गुणतालिका
चालक अजिंक्यपद गुणतालिका
कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका
हे सुद्धा पहा
- फॉर्म्युला वन
- ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
- २०११ फॉर्म्युला वन हंगाम
- फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
- फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
- फॉर्म्युला वन सर्किटांची यादी
संदर्भ
बाह्य दुवे
- फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ