Elecciones generales de India de 1984 (es); ভারতের সাধারণ নির্বাচন, ১৯৮৪ (bn); élections législatives indiennes de 1984 (fr); eleccions legislatives índies de 1984 (ca); १९८४ लोकसभा निवडणुका (mr); Parlamentswahl in Indien 1984 (de); ୧୯୮୪ ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); splošne volitve v Indiji leta 1984 (sl); 1984年インド総選挙 (ja); Parlamentsvalet i Indien 1984 (sv); بھارت کے عام انتخابات، 1984ء (ur); הבחירות ללוק סבהה (1984) (he); Pemilihan umum India 1984 (id); 1984 Indian general election (en); भारतीय आम चुनाव, १९८४ (hi); 1984 భారత సార్వత్రిక ఎన్నికలు (te); ਭਾਰਤ ਦੀਆਂ ਆਮ ਚੋਣਾਂ 1984 (pa); ১৯৮৪ৰ ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); الانتخابات العمومية الهندية 1984 (ar); ełesion lejislative de Ìndia del 1984 (vec); 1984 இந்தியப் பொதுத் தேர்தல் (ta) élections en Inde (fr); בחירות בהודו (he); general election in India (en); Wahl zur 8. Lok Sabha 1984 (de); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ (or); general election in India (en); انتخاباتِ عمومية جرت في الهند سنة 1984 (ar); ভাৰতৰ সাধাৰণ নিৰ্বাচন (as); இந்தியாவில் பொதுத் தேர்தல் (ta) 1984年選挙 (ja); הבחירות בהודו (1984) (he); ଭାରତୀୟ ସାଧାରଣ ନିର୍ବାଚନ, ୧୯୮୪ (or)
१९८४ च्या लोकसभा निवडणुका या पंतप्रधानइंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर २४, २७ आणि २८ डिसेंबर १९८४ रोजी भारतात घेण्यात आल्या. तरीही चालू बंडामुळे आसाम आणि पंजाबमधील मतदान १९८५ पर्यंत लांबले होते.
१९८४ नंतर २०१४ मध्येच एखाच्या पक्षाने बहुमताने जागा जिंकल्या होत्या आणि आजपर्यंतची ही एकमेव वेळ होती ज्यामध्ये एका पक्षाने ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या.
२४ जुलै १९८५ रोजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अकाली दलाचे नेते हरचंद सिंग लोंगोवाल यांच्यात राजीव-लोंगोवाल करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमधील निवडणुका झाल्या. पंजाब विधानसभेच्या निवडणुकांसोबतच या निवडणुका झाल्या.[३] ऑगस्ट १९८५ मध्ये आसाम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर डिसेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये निवडणुका झाल्या.[३]