इ.स. १९३७
ठळक घटना आणि घडामोडी
जन्म
- जानेवारी ३० - बोरिस स्पास्की, रशियन बुद्धिबळपटू.
- फेब्रुवारी २१ - हॅराल्ड पाचवा, नॉर्वेचा राजा.
- मार्च २ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरिया राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ८ - जुवेनाल हब्यारिमाना, र्वान्डाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ११ - जॉन वार्ड, न्युझीलंडचा यष्टिरक्षक क्रिकेट खेळाडू, इ.स. १९६४ ते इ.स. १९६८ दरम्यान ८ कसोटी सामने.
- एप्रिल १९ - जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.
- मे १५ - मेडेलिन ऑलब्राईट, अमेरिकन परराष्ट्रमंत्री.
- जून २१ - जॉन एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै ६ - टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- जुलै १२ - लायोनेल जॉस्पिन, फ्रांसचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ३ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ७ - डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १२ - वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १८ - आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - जॉनी कॉक्रन, अमेरिकन वकील.
- ऑक्टोबर ४ - जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.
- डिसेंबर २ - मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष.
मृत्यू
|
|