पुरुष गोळाफेक ऑलिंपिक खेळ |
डावीकडून उजवीकडे: वॉल्श, कोव्हॅक्स, क्रौजर |
स्थळ | ऑलिंपिक मैदान |
---|
दिनांक | १८ ऑगस्ट २०१६ |
---|
सहभागी | ३४ खेळाडू २४ देश |
---|
विजयी अंतर | २२.५२ मी OR |
---|
पदक विजेते |
|
«२०१२ | २०२०» |
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष गोळाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १८ ऑगस्ट रोजी पार पडली. [१]
स्पर्धा स्वरुप
पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा गोळाफेक करण्याची संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले नाहीत तर सर्वात लांब गोळाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.
वेळापत्रक
सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)
दिनांक
|
वेळ
|
फेरी
|
गुरुवार, १८ ऑगस्ट २०१६ |
९:५५ २०:३० |
पात्रता फेरी अंतिम फेरी
|
विक्रम
स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे
स्पर्धेदरम्यान खालील राष्ट्रीय विक्रम नोंदविले गेले:
निकाल
पात्रता फेरी
पात्रता निकष: २०.६५मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट पात्र (q).
अंतिम
संदर्भ