यांकी स्टेडियम

यांकी स्टेडियम अमेरिकेच्या हे न्यू यॉर्क शहरातील ब्रॉन्क्स येथे असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलच्या न्यू यॉर्क यांकीझ आणि मेजर लीग सॉकरच्या न्यू यॉर्क सिटी एफसीसाठी स्टेडियम हे घरचे मैदान आहे. या मैदानाची प्रेक्षकक्षमता सुमारे ५०,००० ते ५५,००० आहे.

याच्या बांधकामाला २.४ अब्ज डॉलर खर्च आला. यापैकी १.२ अब्ज डॉलर सार्वजनिक करांमधून गोळा केले गेले. आतापर्यंत बांधलेल्या सर्वात महागड्या मैदानांपैकी हे एक आहे. []

२०१० मध्ये वरच्या मजल्यावरून दिसणारे मैदान

इतर खेळ

बेसबॉलखेरीज हे मैदान फुटबॉल, अमेरिकन फुटबॉल, मुष्टियुद्धाचे सामने आणि आइस हॉकी साठी वापरले जाते. येथे अनेकदा मोठ्या संगीत मैफलीही होतात.

संदर्भ

  1. ^ "NYC baseball stadium subsidies: Do I hear $1.8B?". Field of Schemes. March 21, 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 28, 2015 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!