अमेरिकन फॅमिली फील्ड हे अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील मिलवॉकी शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या मिलवॉकी ब्रुअर्स संघाचे घरचे मैदान आहे. २०२०पर्यंत याचे नाव मिलर पार्क होते.
हे नाव देण्याससाठी मिलर ब्रुइंग कंपनीने ४ कोटी डॉलर देउ केले होते. २०२०मध्ये अमेरिकन फॅमिली इन्शुरन्स कंपनीने १५ वर्षांकरता नामकरण हक्त विकत घेतले.[१][२][३]
संदर्भ