टारगेट फील्ड हे अमेरिकेच्या मिनेसोटाराज्यातील मिनियापोलिस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. याची निर्मिती २०१०मध्ये झाली व हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या मिनेसोटा ट्विन्स संघाचे घरचे मैदान आहे.[१]
हे मैदान बेसबॉल शिवाय येथे फुटबॉल, अमेरिकन फुटबॉल, आइस हॉकीचे सामने आणि संगीताच्या मैफिली देखील आयोजित केल्या जातात.
संदर्भ आणि नोंदी