ट्रुइस्ट पार्क

मे २०२३ मध्ये ट्रुइस्ट पार्क

ट्रुइस्ट पार्क हे अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मैदान शहराच्या मध्यवर्ती भागापासून अंदाजे १६ किमी १० मैल) वायव्येस, कॉब काउंटी मध्ये आहे. ट्रुइस्ट पार्क मेजर लीग बेसबॉलच्या अटलांटा ब्रेव्ह्सचे घरचे मैदान बॉलपार्क आहे. []

हे मैदान बांधण्यासाठी ६२ कोटी २० लाख डॉलरचा खर्च आला.[] [] यातील सुमारे ४४ कोटी डॉलर सार्वजनिक कर उत्पन्नातून भरून काढले गेले[] [] याशिवाय इतर खर्च धरता या मैदानाचा एकूण खर्च १.१ अब्ज डॉलर इतका आला.[] यांपैकी अटलांटा ब्रेव्ह्स ३० वर्षांमध्ये १८ कोटी व्याज भरतील. []

संदर्भ

  1. ^ Blinder, Alan; Wagner, James (November 1, 2021). "A Grand Slam Wasted, Atlanta Is Left Holding Its Breath". The New York Times. February 15, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ a b Klepal, Dan; Schrade, Brad (May 27, 2014). "Cobb Commissioners Approve Braves Stadium Deal". The Atlanta Journal-Constitution. May 28, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 28, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ Calcaterra, Craig (November 11, 2013). "The Braves Are Leaving Turner Field After the 2016 Season". NBC Sports. November 13, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 11, 2013 रोजी पाहिले.
  4. ^ Leroux, Ricky (October 28, 2014). "Braves Bond Appeal Could Be Heard in Feb. 2015". Marietta Daily Journal. April 3, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. May 1, 2017 रोजी पाहिले.
  5. ^ Pearl, Matthew (March 5, 2014). "New price tag: Braves stadium project to cost $1.1B". WXIA. Atlanta. May 19, 2015 रोजी पाहिले.[permanent dead link]
  6. ^ Mock, Joe. "SunTrust Park the secret is out". BaseballParks.com. April 29, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 29, 2017 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!