डिंभे धरण

डिंभे धरण
अधिकृत नाव डिंभे धरण
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
घोड नदी
स्थान आंबेगाव
लांबी ८५२
उंची ६७.२
बांधकाम सुरू इ.स. १९७८
जलाशयाची माहिती
क्षमता ३८२
जलसंधारण क्षेत्र ३५३९१
क्षेत्रफळ १७,५४७
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
स्थापित उत्पादनक्षमता ५ मेगावॅट
संकेतस्थळ http://india-wris.nrsc.gov.in/wrpinfo/index.php?title=Dimbhe_D02966

डिंभे धरण हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवरील धरण आहे. याचे बांधकाम इ.स. १९७८ मध्ये सुरू झाले व इ.स. २००० मध्ये पूर्ण झाले.

धरण क्षेत्रात मुख्यतः आंबेगाव, वचपे, कोलतावडे, पांचाळे खु, पांचाळे बु, कळंबई, दिगद, मेघोली, कुशिरे खू, कुशीरे बू, म्हाळुंगे , दिंभे, फुलवडे ही गावे बाधित झाली तर पाटण, जंभोरी, आडिवरे, बोरघर, सावरली, नानावडे, सकेरी, पिंपरी, पोखरी, बेंधरवडी, राजेवाडी ही गावे अंशतः बाधित झाली आहेत.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!