भाटघर धरण

भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे. येळवंडी नदी ही बोपे या गावातून सुरू झाली आहे. भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले आहे व ते पुणे जिल्ह्यात आहे.

उद्देश : शेतीला पाणी पुरविणे व जलविद्युतनिर्मिती.

येथे विद्युत केंद्र आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत

भाटघर धरण हे महाराष्ट्रात येळवंडी नदीवर आहे . भाटघर धरण हे ब्रिटिश सरकारने बांधले होते . हे धरण 1928 साली बांधण्यात आले . हे धरण नीरा नदीची उपनदी येळवंडी नदीवर बांधण्यात आले आहे .या धरणाची उंची 5792 मीटर आहे. या धरणाची लांबी 1625 मीटर आहे . भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता जवळपास 23 tmc आहे. भाटघर धरणाला 81 दरवाजे आहेत . हे धरण पुणे शहराच्या दक्षिण दिशेला आहे ,पुणे शहरापासून 52 कि.मी. अंतरावर आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!