वैतरणा धरण
|
|
अधिकृत नाव
|
वरचे वैतरणा धरण
|
धरणाचा उद्देश
|
पाणीपुरवठा (मुंबईकरिता), जलविद्युत
|
अडवलेल्या नद्या/ प्रवाह
|
वैतरणा व अलवंडी नदी
|
स्थान
|
गाव: धारगाव, तालुका: इगतपुरी, जिल्हा: नाशिक
|
सरासरी वार्षिक पाऊस
|
२५४० मिमी
|
उद्घाटन दिनांक
|
१९६४-१९७६
|
जलाशयाची माहिती
|
क्षमता
|
२६७.१० दशलक्ष घनमीटर
|
धरणाची माहिती
बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम (दोन धरणे)
उंची : ४६.०२ मी (सर्वोच्च)
लांबी : ६७१५.७२ मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ७५.५९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १३७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२.१९ X ४.२६ मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : ३७.१३ वर्ग कि.मी.
क्षमता : ३३१.३१ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : १५१८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ३७१३ हेक्टर
ओलिताखालील गावे : ३ गावे व ८ पाडे
कालवा
डावा कालवा
लांबी : ३.५४ कि.मी.
क्षमता : ९.९१ घनमीटर / सेकंद
उजवा कालवा
लांबी : ३.७५ कि.मी.
क्षमता : १६.९९ घनमीटर / सेकंद
वीज उत्पादन
स्टेज १
जलप्रपाताची उंची : २८८.०३ मी
जास्तीतजास्त विसर्ग : २६.९० क्यूमेक्स
निर्मिती क्षमता : ६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १
स्टेज २
जलप्रपाताची उंची : १७.५० मी
जास्तीतजास्त विसर्ग : १० क्यूमेक्स
निर्मिती क्षमता : १.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र : १
बाह्यदुवे
महाराष्ट्रातील धरणे |
---|
प्रमुख धरणे | |
---|
मध्यम धरणे | |
---|
छोटी धरणे | |
---|