मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे.
या धरणातील पाणी पुणे जिल्ह्यात सिंचनासाठी वापरले जाते. या व्यतिरिक्त येथे अडवलेले पाणी टाटा पॉवर कंपनीच्या भिरा जलविद्युत निर्मिती केंद्रातील सहा २५ मेगावॉट पेल्टन टर्बाइन चालवण्यासाठीही होतो. येथे निर्माण झालेली वीज मुंबई शहरात वापरण्यात येते.
मुळशी धरणग्रस्तांच्या समस्येवर पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख राजेंद्र व्होरा यांनी 'वल्ड्स फस्ट ॲन्टी डॅम मूव्हमेंट' हे पुस्तक लिहिलेले आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!