चणकापूर धरण

चणकापूर धरण
अधिकृत नाव चणकापूर धरण
धरणाचा उद्देश सिंचन

पश्चिम महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातील चणकापूर धरण एक धरण आहे. चाणकपूर धरणातून सन 1910 मध्ये गिरणा कालवा काढण्यात आला आहे. पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!