बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ३८.२५ मी (सर्वोच्च)
लांबी : ६३५३.२० मी
दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ३०४.८० मी.
सर्वोच्च विसर्ग : १०७८८.६ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : १४, ( ४.२६ X १२.१९ मी)
पाणीसाठा
क्षेत्रफळ : ४०.५८ वर्ग कि.मी.
क्षमता : २५०.८५ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : ८०.९६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ४०.११ वर्ग कि.मी.
ओलिताखालील गावे : १४
कालवा
लांबी : ४३.५० कि.मी.
क्षमता : ५६.६३ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र : ८६५०० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ७८४८६ हेक्टर