धोम धरण

धोम धरण

अधिकृत नाव धोम
धरणाचा उद्देश सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
कृष्णा
स्थान गाव: धोम, तालुका: वाई, जिल्हा: सातारा
सरासरी वार्षिक पाऊस ३९८५ मिमी
उद्‍घाटन दिनांक १९६८ - १९७७
जलाशयाची माहिती
क्षमता ६५४.०१ दशलक्ष घनमीटर

धोम धरण हे कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या धोम गावाजवळ बांधलेले धरण आहे. हे धरण इ.स. १९६८ ते इ.स. १९७७ सालांदरम्यान बांधण्यात आले.

धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची  : ६२.१८ मी (सर् कृष्णा व्हॅली मधून सुंदर देखावा दिसतो

दरवाजे

प्रकार : S - आकार
लांबी : ७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : १७७८.२९ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२ X ६.५ मी)

पाणीसाठा

क्षेत्रफळ  : २४.९८ वर्ग कि.मी.
क्षमता  : ३८२.३२ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : ३३१.०५ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : २४९८ हेक्टर

कालवा

डावा कालवा

लांबी  : ११३ कि.मी.
क्षमता  : २१.२० घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : ३८४३९ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : २७५६० हेक्टर

उजवा कालवा

लांबी  : ५८ कि.मी.
क्षमता  : ५.८१ घनमीटर / सेकंद
ओलिताखालील क्षेत्र  : १०४६० हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन  : ९१०० हेक्टर

वीज उत्पादन

धोम धरण, वाई

जलप्रपाताची उंची  : १८ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : १४ क्यूमेक्स
निर्मिती क्षमता  : २ मेगा वॅट
विद्युत जनित्र  : २ X १ मेगा वॅट

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!