२०२४ जपानी ग्रांप्री

जपान २०२४ जपानी ग्रांप्री
फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४
२०२४ फॉर्म्युला वन हंगामातील, २४ पैकी ४थी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स
दिनांक ७ एप्रिल, इ.स. २०२४
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४
शर्यतीचे_ठिकाण सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स
सुझुका, जपान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८०७ कि.मी. (३.६०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०७.४७१ कि.मी. (१९१.०५४ मैल)
पोल
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ १:२८.१९७
जलद फेरी
चालक नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
वेळ ५० फेरीवर, १:३३.७०६
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
दुसरा मेक्सिको सर्गिओ पेरेझ
(रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.)
तिसरा स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर
(फेरारी)
२०२४ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२४ चिनी ग्रांप्री
जपानी ग्रांप्री
मागील शर्यत २०२३ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत २०२५ जपानी ग्रांप्री


२०२४ जपानी ग्रांप्री (अधिकृत नाव फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी एप्रिल ७, इ.स. २०२४ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०२४ फॉर्म्युला वन हंगामाची चौथी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.साठी जिंकली. सर्गिओ पेरेझ ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.साठी ही शर्यत जिंकली व कार्लोस सेनज जुनियर ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

पात्रता फेरी

निकालातील
स्थान
गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव
वेळ
दुसरा सराव
वेळ
तिसरा सराव
वेळ
मुख्य शर्यतीत
सुरुवात स्थान
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२८.८६६ १:२८.७४० १:२८.१९७
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.३०३ १:२८.७५२ १:२८.२६३
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२९.५३६ १:२८.९४० १:२८.४८९
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी १:२९.५१३ १:२९.०९९ १:२८.६८२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ १:२९.२५४ १:२९.०८२ १:२८.६८६
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ १:२९.४२५ १:२९.१४८ १:२८.७६०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२९.६६१ १:२८.८८७ १:२८.७६६
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी १:२९.३३८ १:२९.१९६ १:२८.७८६
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ १:२९.७९९ १:२९.१४० १:२९.००८
१० २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.७७५ १:२९.४१७ १:२९.४१३ १०
११ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. १:२९.७२७ १:२९.४७२ - ११
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:२९.८२१ १:२९.४९४ - १२
१३ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:२९.६०२ १:२९.५९३ - १३
१४ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:२९.९६३ १:२९.७१४ - १४
१५ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:२९.८११ १:२९.८१६ - १५
१६ १८ कॅनडा लान्स स्टोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ १:३०.०२४ - - १६
१७ १० फ्रान्स पियरे गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ १:३०.११९ - - १७
१८ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी १:३०.१३१ - - १८
१९ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ १:३०.१३९ - - १९
२० २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १:३०.१४३ - - २०
१०७% वेळ: १:३५.०८६
संदर्भ:[][]

मुख्य शर्यत

निकालातील
स्थान
गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत
सुरुवात स्थान
गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५३ १:५४:२३.५६६ २६[टीप १]
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. ५३ +१२.५३५ १८
५५ स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर स्कुदेरिआ फेरारी ५३ +२०.८६६ १५
१६ मोनॅको शार्ल लक्लेर स्कुदेरिआ फेरारी ५३ +२६.५२२ १२
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५३ +२९.७०० १०
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ ५३ +४४.२७२
६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल मर्सिडीज-बेंझ ५३ +४५.९५१
८१ ऑस्ट्रेलिया ऑस्कर पियास्त्री मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ५३ +४७.५२५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ +४८.६२६
१० २२ जपान युकि सुनोडा आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. ५२ +१ फेरी १०
११ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १२
१२ १८ कॅनडा लान्स स्टोल अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १६
१३ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ - स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १८
१४ ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १३
१५ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १५
१६ १० फ्रान्स पियरे गॅस्ली अल्पाइन एफ.१ संघ - रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १७
१७ अमेरिका लोगन सारजंन्ट विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १९
मा. २४ चीन जो ग्यानयु किक सॉबर - स्कुदेरिआ फेरारी १२ गियरबॉक्स खराब झाले २०
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो आर.बी. फॉर्म्युला वन संघ - होंडा आर.बी.पी.टी. टक्कर ११
मा. २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन विलियम्स एफ१ - मर्सिडीज-बेंझ टक्कर १४
सर्वात जलद फेरी: नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन (रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी.) - १:३३.७०६ (फेरी ५०)
संदर्भ:[][][][]

निकालानंतर गुणतालिका

चालक अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ७७
मेक्सिको सर्गिओ पेरेझ ६४
मोनॅको शार्ल लक्लेर ५९
स्पेन कार्लोस सायेन्स जुनियर ५५
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस ३७
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

निकालातील
स्थान
चालक गुण
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग - होंडा आर.बी.पी.टी. १४१
इटली स्कुदेरिआ फेरारी १२०
युनायटेड किंग्डम मॅकलारेन - मर्सिडीज-बेंझ ६९
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३४
युनायटेड किंग्डम अ‍ॅस्टन मार्टिन आरामको-मर्सिडीज-बेंझ ३३
संदर्भ:[]

हेसुद्धा पाहा

  1. फॉर्म्युला वन
  2. जपानी ग्रांप्री
  3. २०२४ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक यादी
  6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

  1. ^ "फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ a b "फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४ - शर्यत सुरवातील स्थान".
  3. ^ a b "फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४ - सर्वात जलद फेऱ्या".
  4. ^ "फॉर्म्युला वन एम.एस.सी क्रूझेस जपानी ग्रांप्री २०२४ - निकाल".
  5. ^ "जपान २०२४".
  6. ^ a b "जपान २०२४ - निकाल".

तळटीप

  1. ^ सर्वात जलद फेरीसाठी एक गुण समाविष्ट आहे.[]

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०२४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०२४ हंगाम पुढील शर्यत:
२०२४ चिनी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०२३ जपानी ग्रांप्री
जपानी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२५ जपानी ग्रांप्री

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!